Chana Market : विदर्भातील बाजारात हरभऱ्याचे दर तेजीत; मिळतोय ‘इतका’ भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Chana Market : शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळतो. तसेच शेतकरी आर्थिक दृष्ट्या मजबूत देखील होतात. मात्र मागच्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, हरभऱ्याच्या भावाबद्दल पाहिले तर विदर्भातील प्रमुख बाजार समितीमध्ये हरभऱ्याचे दर पाच हजार रुपयांच्या खाली होते मात्र आता हरभऱ्याचे दर पाच हजार रुपयांपेक्षा जास्त झाल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर बाजारामध्ये हरभऱ्याची आवक देखील वाढू लागली आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा

कळमना बाजारामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून हरभरा आवक फक्त २०० क्विंटल असताना दरवाढीनंतर ती ३५२ क्विंटल वर पोहोचली आहे. हरभऱ्याचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी घरामध्ये साठवून ठेवलेला हरभरा आता विकण्यास सुरुवात केली आहे. चांगला दर मिळेल या अपेक्षेने शेतकरी भरपूर शेतमाल घरातच साठवणूक करून ठेवतात. कापूस असेल, सोयाबीन असेल तसेच हरभरा देखील शेतकरी घरात साठवून ठेवतात आणि बाजार आला की विकतात. सध्या देखील शेतकरी जास्तीत जास्त हरभरा विकत असल्याचे दिसत आहे. (Chana Market)

विदर्भामध्ये सोयाबीन, तूर, हरभरा ही मुख्य पिके समजली जातात. नागपूरच्या करमाळा बाजार समितीत हरभऱ्याचे दर गेल्या महिन्यापासून दबावात होते सरासरी ४४०० ते ४८०० रुपयांनी हरभऱ्याचे व्यवहार होते. त्यामुळे दरवाढीची अपेक्षा शेतकऱ्यांना होती त्यानुसार आता हरभरा दरात काहीशी सुधारणा गेल्या काही दिवसात शेतकऱ्यांना अनुभवायला मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण आहे

इथे चेक करा रोजचा बाजार भाव

आम्ही शेतकऱ्यांसाठी एक खास बनवल आहे. ज्याचं नाव आहे Hello Krushi या ॲप मध्ये तुम्ही रोजचा बाजार भाव तर चेक करू शकता त्याचबरोबर सरकारी योजनांची अगदी सविस्तर माहिती घेऊ शकता. त्यामध्ये अर्ज कसा करायचा, यासाठी पात्र कोण, या सर्व गोष्टींची माहिती त्याचबरोबर हवामान अंदाज, पशुंची खरेदी विक्री, रोपवाटिकांची माहिती अशी सर्व माहिती तुम्हाला hello krushi या ॲपमध्ये मिळेल. त्यामुळे तुम्ही लगेचच प्ले स्टोअर वर जाऊन हे ॲप इंस्टाल करा.

शेतमाल : हरभरा (Chana Market)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/07/2023
पुणेक्विंटल35560060005800
माजलगावक्विंटल6485048504850
सिन्नरक्विंटल1419049804600
हिंगोलीक्विंटल200469949504824
कारंजाक्विंटल320465551404800
मोर्शीक्विंटल206430049254612
राहताक्विंटल4480048714850
वाशीमचाफाक्विंटल300460049584700
वाशीम – अनसींगचाफाक्विंटल3450048504600
अमळनेरचाफाक्विंटल35460047004700
मलकापूरचाफाक्विंटल45400047804540
नेर परसोपंतचाफाक्विंटल16478548004792
सोलापूरगरडाक्विंटल8478048954895
उमरगागरडाक्विंटल1420147414741
अक्कलकोटहायब्रीडक्विंटल150480052005116
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल1640164016401
रावेरहायब्रीडक्विंटल1371037103710
कुर्डवाडीहायब्रीडक्विंटल7460047004650
अमळनेरकाबुलीक्विंटल12410042004200
मालेगावकाट्याक्विंटल6380054804680
लातूरलालक्विंटल719454552004950
धुळेलालक्विंटल3449549004700
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल74490050004950
दौंड-पाटसलालक्विंटल1400040004000
केजलालक्विंटल18410046004441
औराद शहाजानीलालक्विंटल27488049564918
मुरुमलालक्विंटल1475047504750
पालमलालक्विंटल5450045004500
अकोलालोकलक्विंटल77442547004590
अमरावतीलोकलक्विंटल618480051604980
यवतमाळलोकलक्विंटल21440047004550
वणीलोकलक्विंटल3452047004600
सावनेरलोकलक्विंटल10439546654550
मनवतलोकलक्विंटल2475048004750
देउळगाव राजालोकलक्विंटल3300043004200
मेहकरलोकलक्विंटल240410049004600
किल्ले धारुरलोकलक्विंटल3270044004360
काटोललोकलक्विंटल55380049014450
सिंदी(सेलू)लोकलक्विंटल118445049004750
error: Content is protected !!