Weather Update : पुढच्या 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; अलर्ट जारी

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या दोन तीन दिवसांपासून राज्यातल्या बहुतांशी भागात पावसाने (Weather Update)दमदार हजेरी लावली आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे, विदर्भातल्या काही भागात पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान असाच पाऊस पुढचे दोन तीन दिवस सक्रिय राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मुसळधार … Read more

Weather Update : राज्यात पुढचे 3-4 दिवस मेघगर्जनेसह पाऊस लावणार हजेरी; आज पूर्व विदर्भात विजांसह पाऊस

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात पावसाने (Weather Update) उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतीकामाला वेग आला आहे. पावसाची आधीक काळ उघडीप मात्र तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंताजनक मनाली जात आहे. जुलै महिन्याच्या सुरवातीला पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी शेवटच्या आठवड्यापासून आतापर्यंत पावसाने उघडीप दिली आहे. दरम्यान पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होणार असल्याची माहिती हवामान … Read more

Weather Update : राज्यात काही भागात उघडीप तर काही भागात विजांसह पावसाची शक्यता

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात पावसाने (Weather Update) सध्या उघडीप दिली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण अनुभवायला मिळाले. मात्र पुणे, सातारा, कोल्हापूर सह काही भागात संध्याकाळनंतर विजांसह पाऊस झाला. दरम्यान आजही काही भागात उघडीप तर काही भागात विजांसह पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. हवामान स्थिती मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे … Read more

Weather Update : राज्यात बहुतांशी पावसाची उघडीप तर पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : पुण्यासह राज्यातल्या काही भागात काल (२७) पावसाने (Weather Update) हजेरी लावली. मात्र आज काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण कायम राहू शकते. राज्यात आज पाऊस काहीशी उघडीप देण्याची शक्यता असून पूर्व विदर्भात मात्र तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली … Read more

Weather Update : राज्यात ढगाळ हवामान आणि हलका पाऊस…

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात पावसाने (Weather Update) उघडीप आहे. त्यामुळे शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत. राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ वातावरण आहे. तर काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावतो आहे. दरम्यान आज (२२) पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीप राहून, हलक्या … Read more

यंदाचा एप्रिल 122 वर्षातील सर्वात उष्ण महिना; आज राज्यातील ‘या’ भागाला यलो अलर्ट

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी उन्हामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना देखील लाही लाही करून सोडले आहे. त्यातच एप्रिल २०२२ चा महिना हा मागच्या १२२ वर्षातील सर्वात उष्ण महिना राहिला असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. उत्तर-पश्चिम मध्य भारतासाठी १२२ वर्षांतील सर्वात उष्ण एप्रिल ठरला आहे. १ एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान सर्वाधिक तापमानाची नोंद … Read more

पुण्यासह राज्यातल्या अनेक भागांना वादळी पावसाने झोडपले ; आज ‘या’ भागात मेघगर्जना, विजांसह पावसाचा इशारा

windy

हॅलो कृषी ऑनलाईन : कोकण ,सातारा ,पुण्यासह राज्यातल्या अनेक भागात काल दिनांक २२ एप्रिल रोजी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. तर काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान अचानक पुणे ,सातारा भागात वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली त्यामुळे कामावरून परतणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात … Read more

उष्णतेपासून मिळणार सुटका…! राज्यातल्या 21 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, वादळी वाऱ्यासह पाऊस लावणार हजेरी

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भ मराठवाड्यासह राज्यात तापमानाचा पारा चढाच आहे. उष्णतेने लाही लाही होणाऱ्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे.कारण हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातल्या काही भागात उद्या म्हणजेच २१ एप्रिल पासून पाऊस हजेरी लावणार आहे. मात्र हा पाऊस अवकाळी असल्यामुळे वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह काही भागात पाऊस होणार आहे. त्यामुळे राज्यातील २१ जिल्ह्यांना … Read more

राज्यातल्या काही भागात विजांसह अवकाळी पावसाची हजेरी ; विदर्भात तापमानाचा पारा चढाच

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील चोवीस तासांमध्ये महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यामध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्र कोकणचा काही भाग यांचा समावेश आहे. मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ वातावरण अनुभवायला मिळालं. राज्यातील अकोला इथं सर्वाधिक 43.9 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद दिनांक 10 एप्रिल रोजी करण्यात आली आहे. दरम्यान पुढील पाच दिवस राज्यातील विदर्भाच्या … Read more

मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट तर कोकणासह काही भागात अवकाळीचा तडाखा ; पहा कसे असेल आज हवामान ?

Heat

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या मराठवाडा, विदर्भात सध्या तापमानात वाढ होत असून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे सांगली सातारा ,कोल्हापूर , सिंधुदुर्ग या भागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान पुढचे दोन दिवस मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. तर विदर्भात देखील पुढचे पाच दिवस उष्णतेची लाट असणार … Read more

error: Content is protected !!