निसर्गाचा लहरीपणा …! मागील आठवड्यात पाऊस तर आता मुंबईसह किनारपट्टी भागात उष्णतेची लाट

heat

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्यात राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण, पाऊस ,वादळी वारा आणि गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता मात्र राज्यातील काही शहरांमध्ये तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यातील काही भागात वातावरण कोरडे राहणार आहेत. तर काही भागात तापमान मात्र 37 अंशांच्या वर जाण्याची शक्यता … Read more

काळजी घ्या …! राज्यात उन्हाचा चटका वाढणार

Heat

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यामध्ये सध्या पहाटेच्या वेळी थंडी आणि दिवसभर चटका बसणारे ऊन… अशी स्थिती पाहायला मिळत आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील ही तफावत कायम आहे. रविवारी दिनांक 6 रोजी निफाड येथील गहू संशोधन केंद्रात 5.4 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे. तर सोलापूर येथे उच्चांकी 33 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या … Read more

राज्याच्या कमाल तापमानात वाढ ; सोलापुरात पारा 35 अंशांवर

Heat

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ होत आहे उत्तर महाराष्ट्र वगळता उर्वरित राज्यात किमान तापमान दहा अंशांच्या पुढे गेला आहे. तर उन्हाचा चटका वाढणार सोलापूर इथं पारा हा 35 अंशांवर पोहोचले आहे. आज दिनांक 3 रोजी कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान तज्ञ के. … Read more

तापमानात दोन दिवस वाढ, त्यानंतर पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता…!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात आता हळूहळू तापमानात वाढ होताना दिसत आहे. राज्यातल्या काही भागात किमान तापमान हे दहा वर्षांच्या आत आहे. धुळे इथं पारा सहा वर्षांच्या आसपास गेला तर सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये सांगली इथं कमाल तापमान 36.5 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले आहे. आज दिनांक 1 फेब्रुवारी रोजी राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता … Read more

राज्यातील 9 जिल्ह्यात पुढील 24 तासात कडाक्याच्या थंडीचा इशारा

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीचा प्रभाव महाराष्ट्राच्या काही भागात चांगलाच जाणवतो आहे. राज्यात त्यामुळे थंडीची लाट आली आहे. निफाड, धुळे, जळगाव सह परभणीत ही पारा 5 अंशांच्या आसपास आहे. तर अनेक ठिकाणी किमान तापमान दहा अंशांच्या खाली गेले आहे. आज दिनांक 31 रोजी उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात थंडीची लाट कायम राहण्याचा इशारा हवामान … Read more

महाराष्ट्राला थंडीचा विळखा…! ‘या’ भागात आजही शीतलहर कायम

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तर भारतात गोठवणार्‍या शीत वाऱ्यामुळे सध्या उत्तर महाराष्ट्रालाही थंडीचा विळखा पडलाय. राज्यातल्या अनेक भागांमध्ये किमान तापमान हे 10 अंश आणि त्यापेक्षा खाली गेले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्रात आणखी दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे. राज्यातल्या ‘या’ भागात थंडीची लाट भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील विदर्भ, मध्य … Read more

कूल…! कूल …! राज्यात तापमानाचा पारा घसरला , मुंबई, पुण्यात धुळीचे वादळ

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील काही भागात तापमानाचा पारा घसरला असून असेच वातावरण पुढील दोन तीन दिवस राहण्याची शक्यता आहे. आज दिनांक 24 रोजी किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. याबरोबरच राज्यात धुळीचे वादळ धडकले आहे. त्यामुळे उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रत दृश्यमानता कमी झाली आहे. त्यामुळे वाहन धारकांना मोठा … Read more

आज मुंबई, पुण्यासह ‘या’ भागात पाऊस लावणार हजेरी

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या काही भागात हलक्या ते माध्यम स्वरूपात पावसाच्या सारी कोसळण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच किमान तापमानात घट होण्याचा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. उत्तर अरबी समुद्रात गुजरातच्या किनार्‍यालगत ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचा परिणाम म्हणून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात … Read more

राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज ; पहा कुठे आणि केव्हा बरसणार सरी ?

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : येत्या दोन दिवसांमध्ये राज्यात हलका पाऊस बरसण्याची शक्यता मुंबई हवामान विभागाने वर्तवली आहे. याबाबतची माहिती हवामान तज्ञ के . एस. होसाळीकर यांनी दिली आहे. दरम्यान आज वीस तारखेला दिवसभर राज्यातला हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. तर या दरम्यान तापमानातील चढ-उतार मात्र कायम राहणार आहे. 22 आणि 23 तारखेला राज्यांमध्ये पाऊस बरसण्याची … Read more

राज्यात थंडी आणि ऊन संगटच…! सिंधुदुर्गात मात्र पावसाची हजेरी

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अंशतः ढगाळ हवामान असलं तरी दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढू लागला आहे. यातच किमान तापमानात वाढ होऊ लागल्याने थंडी आता कमी झाली आहे. आज दिनांक 18 रोजी राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान सोमवारी कोकनातील काही भाग आणि गोवा राज्यात पावसाने हजेरी … Read more

error: Content is protected !!