जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडणार का? ‘हे’ App देईल अचूक माहिती, शेतकऱ्यांना होतोय फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : तुमच्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडणार आहे का, हे पाहणे आता सोपे झाले आहे. अगदी तुमच्या गावातील अचूक हवामान अंदाज जाणून घेणे आता शक्य झाले आहे. यासाठी Hello Krushi नावाचे मोबाईल अॅप शेतकरी वापरत आहेत. या अँपच्या वापराने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्यापासून वाचत आहे. आज आम्ही तुम्हाला या भन्नाट अँपबाबत थोडक्यात माहिती देणार आहोत.

अनेकदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे तसेच सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान होत असते. मात्र आता या नुकसानाला वेळीच आळा घालता येणार आहे. Hello Krushi अँपच्या वापराने जिल्ह्यातील हवामानाची माहिती कळण्यास शेतकऱ्यांना मदत होणार आहे. हे अँप कसे हाताळायचे, याबाबत अनेकांना फारशी माहिती नाही. यामुळे थोडा शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे; परंतु या अॅपचा वापर केल्यास शेतकयांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे.

इथे क्लिक करून आजच App डाउनलोड करा

काय काय कळणार Hello Krushi ॲपवर

या अँपवर हवामान अंदाजासोबतच शासकीय योजना, सातबारा उतारा डाउनलोड करणे, शेतकरी दुकान, जमीन मोजणी अशा अनेक सेवा देण्यात आल्या आहेत. तसेच विशेष बाब म्हणजे या अँपवर शेतकरी दुकान नावाचा एक विभाग आहे. यामध्ये शेतकरी स्वतःचा शेतमाल, जमीन, जनावरे, वाहने आदींची खरेदी विक्री करू शकतो.

Hello कृषी ॲप डाऊनलोड कसे करणार?

तुम्हाला Hello Krushi हे अँप डाउनलोड करायचे असले तर अगोदर मोबाइलमध्ये गुगल प्ले स्टोअरवरून जावे लागणार आहे. तिथे Hello Krushi असं सर्च करून हिरव्या रंगातील लोगो असणारे हॅलो कृषीचे अँप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायांचे आहे. अॅपमध्ये दिलेल्या सूचनेनुसार प्रक्रिया केल्यास हवामानाशी निगडित सविस्तर माहिती मिळू शकते.

मराठीतही माहिती मिळणार

या नवीन अॅपमध्ये विविध भाषांचा समावेश आहे. त्यात मराठीचाही समावेश आहे. त्यामुळे हवामानाची माहिती वापरकर्त्याला आता मराठीतूनही मिळू शकणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील मराठी शेतकऱ्यांना आपल्या गावातील हवामान अंदाज सोप्या भाषेत समजणार आहे.

‘मौसम’ पाहून करा शेती

हवामान विभागाद्वारा नव्याने विकसित करण्यात आलेल्या मोसम अॅपलाही काही मर्यादा आहेत. हवामानाची माहिती झाल्यास नियोजन करता येते. अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान टाळता येऊ शकते.

हवामान विभागाद्वारा नव्याने विकसित करण्यात आलेल्या मोसम अॅपलाही काही मर्यादा आहेत. हवामानाची माहिती झाल्यास नियोजन करता येते. अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान टाळता येऊ शकते.

error: Content is protected !!