Weather Update : 2 दिवस ‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता; पहा, महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

Weather Update Today 21 February 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील वातावरणात कमालीचा बदल (Weather Update) दिसून येत आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडी, मध्य व दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भातील अनेक भागांमध्ये उन्हाचा चटका पडत आहे. तर याउलट देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये काही भागात पावसाचे वातावरण कायम आहे. बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, चंडीगड, लडाख आणि उत्तरेकडील आसपासच्या इतर राज्यांमध्ये आजही पाऊस … Read more

Weather Update : 3 ते 4 दिवस ‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता; पहा.. महाराष्ट्रातील हवामानाची स्थिती?

Weather Update Today 19 February 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्यात राज्यातील विदर्भ-मराठवाड्यात गारपिटीसह झालेल्या पावसाने (Weather Update) पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर सध्या राज्यभर उन्हाचा तडाखा वाढलेला पाहायला मिळतोय. अशातच आता देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस काही भागांमध्ये गारपीट तर काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून (Weather Update) (आयएमडी) व्यक्त … Read more

Weather Update : अकोला, बुलढाण्यात जोरदार पाऊस; आजपासून पावसाचे वातावरण निवळणार!

Weather Update Today 16 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवडाभरापासून विदर्भ-मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे वातावरण (Weather Update) होते. काही ठिकाणी गारांसह पावसाची नोंद झाली. अशातच आजपासून राज्यातील पावसाचे वातावरण निवळणार असून, मुख्यतः राज्यातील सर्वच भागांमध्ये निरभ्र आकाश पाहायला मिळणार आहे. असे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. त्यामुळे आता तुरीसह, हरभरा आणि अन्य रब्बी पिकांची काढणी सुरु असलेल्या शेतकऱ्यांना … Read more

Weather Update : ढगाळ वातावरणासह राज्यात हलक्या पावसाची शक्यता – आयएमडी

Weather Update Today 15 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील पावसाचे वातावरण सध्या काही प्रमाणात (Weather Update) निवळले आहे. मात्र, गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये देखील ढगाळ वातावरण कायम असणार आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाने (Weather … Read more

Weather Update : तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता कायम; हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान!

Weather Update Today 13 Feb 2024 Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील पूर्व भागात विशेषतः विदर्भ-मराठड्यात गारपिटीसह पाऊस (Weather Update) झाला. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडून नुकसाचीचे सर्वेक्षण सुरु आहे. मात्र, अशातच आणखी तीन दिवस राज्यातील विदर्भ-मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावणासह पावसाची शक्यता कायम असणार आहे. या कालावधीत प्रामुख्याने हलका ते मध्यम … Read more

Weather Update : पूर्व महाराष्ट्राला गारपिटीने झोडपले; ‘या’ जिल्ह्यांमध्ये आजही पावसाची शक्यता!

Weather Update Today 12 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील पूर्व भागाला सलग दुसऱ्या दिवशीही गारपिटीचा तडाखा (Weather Update) बसला. विदर्भातील गोंदिया वगळता वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या सर्वच जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय अमरावती जिल्ह्यामध्येही गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. दरम्यान, आजही राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच 13 आणि 14 … Read more

Weather Update : यवतमाळ, वर्धा, अमरावतीला गारांच्या पावसाने झोडपले; पहा…आज कुठे कोसळणार?

Weather Update Today 11 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय हवामानशास्र विभागाचा (आयएमडी) अंदाज (Weather Update) तंतोतंत खरा ठरला असून, शनिवारी (ता.10) सायंकाळच्या सुमारास यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांना गारांसह झालेल्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. जवळपास 15 ते 20 मिनिटे चाललेल्या या बोराच्या आकाराच्या गारांच्या वर्षावामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या तीनही जिल्ह्यातील रब्बी हंगामातील गहू, … Read more

Weather Update : पुढील दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता; पहा… कुठे कोसळणार?

Weather Update Today 9 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या वातावरणात कमालीचा बदल (Weather Update) पाहायला मिळत आहे. अनेक भागांमध्ये गारठा कमी झाला आहे. तर काही भागांमध्ये उन्हाचा चटका वाढला आहे. परिणामी, दुपारच्या सुमारास उकाडा जाणवत आहे. अशातच बंगालच्या उपसागरात चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीमुळे एक सौम्य कमी दाब क्षेत्र तयार झाले असून, ज्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील विदर्भ-मराठवाड्याच्या … Read more

Weather Update : राज्यात उन्हाचा चटका वाढला; सोलापूरात पारा 37.2 अंशावर!

Weather Update Today 8 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अनेक भागात उन्हाची काहिली वाढली (Weather Update) असून, बुधवारी (ता.8) सोलापूर येथे उच्चांकी 37.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. राज्यात थंडी काही प्रमाणात कमी झाली असून, उत्तरेकडे मात्र मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण होऊन थंडीत वाढ झाली आहे. दरम्यान, विदर्भातील काही भागांमध्ये बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या आर्द्रतायुक्त चक्राकार … Read more

Weather Update : राज्यातील किमान तापमानात वाढ; उत्तरेकडे पावसाचे वातावरण कायम!

Weather Update Today 6 Feb 2024 Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह कमी झाल्याने, राज्यातील किमान तापमानात वाढ (Weather Update) झाली आहे. परिणामी, राज्यातील गारठा कमी झाला असून, दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका वाढला आहे. या उन्हाच्या चटक्यासोबतच आज राज्यात किमान तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच 11 फेब्रुवारीनंतर राज्यातून थंडी हळूहळू काढता पाय घेऊ शकते. 11 तारखेनंतर … Read more

error: Content is protected !!