VNMKV Parbhani: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या नांदेड कापूस संशोधन केंद्रास ‘उत्कृष्ट संशोधन केंद्र’ पुरस्कार!

हॅलो कृषी ऑनलाईन: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत (VNMKV Parbhani) नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रास (Cotton Research Centre, Nanded) अखिल भारतीय समन्वयीत कापूस संशोधन प्रकल्पातर्फे राष्ट्रीय पातळीवरील ‘उत्कृष्ट संशोधन केंद्र’ या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (PDKV Akola), अकोला व केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर (Central Cotton Research Institute, Nagpur) यांनी … Read more

VNMKV Parbhani: ऑस्ट्रेलिया येथील वेस्टर्न सिडनी विद्यापीठ यांच्या सोबत वनामकृविचा सामंजस्य करार

हॅलो कृषी ऑनलाईन: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी (VNMKV Parbhani) आणि वेस्टर्न सिडनी विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया यांच्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागातून कृषी संशोधन आणि शैक्षणिक कार्यासाठी सामंजस्य करार नवी दिल्ली येथे दिनांक 6 मार्च रोजी करण्यात आला. या करारावर माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि, वेस्टर्न सिडनी विद्यापीठाच्या उपकुलगुरू प्रा. देबोराह स्वीने, हॉक्सबरी पर्यावरण व कृषी संस्थेच्या … Read more

VNMKV Parbhani: राज्य बियाणे समितीकडून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ विकसित सात वाणांच्या प्रसाराची शिफारस

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्य बियाणे उपसमितीची (State Seeds Sub-Committee) 53 वी बैठक (VNMKV Parbhani) गुरूवारी (8 फेब्रुवारी) रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्‍याचे अप्पर मुख्य सचिव (कृषि) मा. श्री अनुप कूमार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसीत केलेल्‍या (VNMKV Parbhani Developed Varieties) शेती पिकांचे पाच वाण आणि भाजीपाला पिकांचे दोन वाण असे एकूण सात वाणास केंद्रीय बियाणे समिती (भारत सरकार) यांना अधिसुचित करण्याची … Read more

error: Content is protected !!