VNMKV Parbhani: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या नांदेड कापूस संशोधन केंद्रास ‘उत्कृष्ट संशोधन केंद्र’ पुरस्कार!

हॅलो कृषी ऑनलाईन: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत (VNMKV Parbhani) नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रास (Cotton Research Centre, Nanded) अखिल भारतीय समन्वयीत कापूस संशोधन प्रकल्पातर्फे राष्ट्रीय पातळीवरील ‘उत्कृष्ट संशोधन केंद्र’ या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (PDKV Akola), अकोला व केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर (Central Cotton Research Institute, Nagpur) यांनी … Read more

Success Story : केळीमध्ये खरबुजाचे आंतरपीक; नांदेडच्या शेतकऱ्याची लाखोंची कमाई!

Success Story Of Nanded Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतकऱ्यांना एकाच पिकावर अवलंबून राहायचे (Success Story) म्हटले तर शेती तोट्यात जाते. कारण बाजारात कधी कोणत्या मालाचे दर पडतील? याची काही शाश्वती नसते. त्यामुळे राज्यातील अनेक भागातील शेतकरी सध्या आंतरपीक घेत एकाच वेळी एकाहुन अधिक पिकांची लागवड आपल्या शेतात करत आहेत. या बहुविध पिकांच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळण्यास मदत … Read more

Farmers Help : बैलजोडी चोरीला; फेसबुकवर समजताच, नांदेडच्या शेतकऱ्याला 80 हजाराची मदत!

Farmers Help In Nanded

हॅलो कृषी ऑनलाईन : नांदेडमधील अर्धापूर तालुक्यातील एक एकर शेती असलेल्या शेतकरी (Farmers Help) रामचंद्र गव्हाणे यांची बैलजोडी दोन वेळा चोरीला गेली. पोलिसांनी त्यांची साधी तक्रार लिहून घेतली नाही. त्यामुळे बैल जोडी दोनदा चोरीला गेल्याने रामचंद्र गव्हाणे पूर्णतः खचून गेले होते. मात्र, एका शेतकरी नेत्याच्या माध्यमातून याबाबतची माहिती फेसबुक, व्हॉट्सॲपवर पसरताच, अनेकांनी मदतीचा हात देऊन … Read more

Success Story : कृषी पदवीधर तरुणाची अनोखी शेती; 3 एकरात खपली गव्हाची यशस्वी लागवड!

Success Story Of Khapli Wheat Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत सुशिक्षित तरुण शेतीमध्ये क्रांती (Success Story) घडवून आणत आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एका पदवीत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या तरुणाने देखील असाच काहीसा आगळावेगळा प्रयोग केला आहे. त्याने आपल्या ३ एकर शेतीमध्ये खपली प्रजातीचा गहू पेरला आहे. विशेष म्हणजे खपली गहू आरोग्यासाठी खूप फायदेशीर असून, सध्याच्या हायब्रीड … Read more

Crop Insurance : ‘…एफआयआर दाखल करतो’, पीक विम्यावरून कृषिमंत्री मुंडे संतापले!

Crop Insurance Agri Minister Munde

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पीक विमा (Crop Insurance) कंपन्यांबाबत शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी येत आहेत. पीक विम्याचा लाभ मिळत नसल्याचे अनेक तक्रारींमध्ये शेतकऱ्यांनी म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी सर्व शेतकऱ्यांना पीक विमा (Crop Insurance) न दिल्यास, मी … Read more

error: Content is protected !!