Global Vegetable Seed Market: जागतिक भाजीपाला बियाणे मार्केट भरभराटीला; नाविन्यपूर्णतेत भारत प्रमुख खेळाडू!

हॅलो कृषी ऑनलाईन: जगभरातील विविध भाजीपाला बियाणे (Global Vegetable Seed Market) वाणांच्या वाढत्या मागणीमुळे 2022 मध्ये अंदाजे USD 8 अब्ज मूल्याचे जागतिक भाजीपाला बियाणे बाजाराचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत आहे. S&P ग्लोबल कमोडिटी इनसाइट्स (GCI) च्या मते, चीन, जपान आणि युनायटेड स्टेट्स सारख्या देशांच्या बरोबरीने भारत या क्षेत्रातील आघाडीच्या खेळाडूंमध्ये (Key Player) ठळकपणे उभा आहे. … Read more

Agriculture Integrated Command and Control Center: मोदी सरकारने सुरू केला डिजिटल डॅशबोर्ड; जाणून घ्या शेतकर्‍यांना होणारे फायदे!

हॅलो कृषी ऑनलाईन: देशातील शेतकर्‍यांना डिजिटल तंत्रज्ञानाचा (Agriculture Integrated Command and Control Center) वापर करून माहिती, सेवा अन् सुविधांनी सुसज्ज करून सक्षम करण्याच्या उद्देशाने केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि आदिवासी कार्यमंत्री अर्जुन मुंडा (Arjun Munda) यांनी कृषी एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर (Agriculture Integrated Command and Control Center) उद्घाटन केले. खरं तर कृषी क्षेत्रातील सर्व … Read more

Agriculture Technology : ‘या’ राज्यात पाण्याचा ‘इस्राईल पॅटर्न’; शेतकऱ्यांना मिळतंय मोफत पाणी!

Agriculture Technology For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतीमध्ये पाणी (Agriculture Technology) या घटकाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. शेतीसाठी पाणी नसेल तर पिकांच्या उत्पादनाबाबत कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. यंदा दुष्काळ पडला ज्यामुळे महाराष्ट्रासह अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना पिके घेता आली नाही. भविष्यात पाण्याची समस्या मोठे विक्राळ रूप धारण करणार आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये पाण्याचा स्तर खालावला … Read more

Deshi Jugad : 23 वर्षीय मुलाने बनवला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर; मायलेज ऐकून चाट पडाल!

Deshi Jugad Electric Tractor

हॅलो कृषी ऑनलाईन : आपण भारत देश टॅलेंटच्या बाबतीत जराही मागे नाहीये. अशातच शेती क्षेत्रातील लोकांचे काही जुगाड (Deshi Jugad) पाहून, त्या क्षेत्रातील जाणकार आणि इंजिनिअर देखील चक्रावून जातात. अर्थात जुगाडू लोकांना सर्व अत्याधुनिक वस्तू उपलब्ध करून दिल्यास, ते अनोखी आणि प्रयोगशील वस्तूंची निर्मिती करू शकतात. आता अशाच एका मुलाने लाकूड आणि लोखंडाचा वापर करून … Read more

Khodwa Sugarcane Management Machine: खोडवा ऊस व्यवस्थापन सुधारित यंत्र करेल श्रम आणि मजुरीत बचत!

Khodwa Sugarcane Management Machine: कृषी विज्ञान केंद्र दहीगावने (केव्हीके) ऊस खोडव्याचे व्यवस्थापन (Sugarcane Management) करणाऱ्या ट्रॅक्चटरचलित सुधारित यंत्राच्या तंत्रज्ञानाचा प्रसार केला आहे. सामान्यता लागवडीच्या उसाकडे खोडवा उसापेक्षा जास्त काटेकोर लक्ष दिले जाते. कारण खोडवा उसाच्या सुरुवातीच्या मुख्य कामांमध्ये मजूरबळ, वेळही खूप लागतो. त्यामुळे खोडवा उसाच्या उत्पादकतेत घट येते. दहिगाव- ने (ता. शेवगाव) येथील कृषी विज्ञान … Read more

AI Technology : ऐकावं ते नवलंच, टोमॅटोच्या झाडाला बटाटे; अल्पभूधारकांना फायदा होणार!

AI Technology In Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी (AI Technology) असून, ते आता एकाच झाडावर टोमॅटो आणि बटाटा असे दोन्ही पिके घेऊ शकणार आहे. टोमॅटोच्या झाडाला वरती टोमॅटो लागतील आणि खाली मुळांना बटाटा लागेल. असे संशोधन कृषी वैज्ञानिकांनी विकसित केले आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात टोमॅटोच्या झाडाला बटाटे येण्याचे हे तंत्रज्ञान … Read more

Agriculture Technology : पिकावरील कीटकांमुळे त्रस्त झालाय; वापरा ‘हे’ कीटक सापळा यंत्र

Agriculture Technology For Crops Affects Pests

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना शेती पिके घेताना उडत्या कीटकांमुळे मोठे नुकसान (Agriculture Technology) सोसावे लागते. या उडत्या किडींमध्ये प्रामुख्याने नाकतोडा, पाकोळ्या आणि काही फळ माशांचा समावेश असतो. शेतकरी काही भागांमध्ये या किटकांना ‘पाकोळ्या’ या ग्रामीण नावाने देखील ओळखतात. विशेषतः टोमॅटो सारखे पीक घेताना तर या पाकोळ्यांचा शेतकऱ्यांना मोठा त्रास होतो. शेतामध्ये कामगंध सापळे लावूनही … Read more

Rice Species : शेतकऱ्याने केली तांदळाची नवीन प्रजाती विकसित; मधुमेहींसाठी ठरतीये गुणकारी

Rice Species Developed By Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : देशासह राज्यात सध्या शेतकरी आपआपल्या पातळीवर नवनवीन संशोधन (Rice Species) करताना दिसून येत आहेत. कधी शेतीतील कामे सोपी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून जुगाड करून अनेक साधने बनवलेले पाहायला मिळत आहे. तर कधी शेतकरी विदेशी फळांची शेती करत मोठा नफा कमवताना दिसत आहे. मात्र आता ओडीसामधील एका शेतकऱ्याने तांदळाची नवीन प्रजाती विकसित केल्याचे समोर … Read more

Wild Animals : जंगली प्राणी पिकांचे नुकसान करताय? शेतात लावा ‘झटका मशीन’

Wild Animals Damaging Crops

हॅलो कृषी ऑनलाईन : जंगली प्राण्यांमुळे (Wild Animals) शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. नीलगाय, रानडुक्कर आणि हरीण यांसारखे प्राणी खातात कमी मात्र शेतकऱ्यांचे पीक पूर्ण तुडवून टाकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेले पीक पूर्णपणे वाया जाते. मात्र आता शेतकऱ्यांच्या मदतीला एक मशीन बाजारात उपलब्ध आहे. ज्याचा वापर करून फळ उत्पादक शेतकरी किंवा अन्य शेतकरीही कायमस्वरूपी जंगली … Read more

Drone Business : तुम्हीही ड्रोन फवारणी व्यवसाय करू शकता; वाचा संपूर्ण माहिती…

Drone Business Spraying For Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून, आता औषध फवारणीसाठी शेतकऱ्यांना ड्रोन (Drone Business) उपलब्ध झाले आहेत. मात्र या ड्रोनची किंमत ही अधिक असल्याने शेतकरी ते खरेदी करू शकत नसल्याचे पाहायला मिळते. मात्र फवारणीसाठीचा ड्रोन किती रुपयांमध्ये उपलब्ध होतो. आणि त्याच्या माध्यमातून तुम्हीही कशा पद्धतीने व्यवसाय करू शकता? याबाबत आपण थोडक्यात जाणून … Read more

error: Content is protected !!