Rice Species : शेतकऱ्याने केली तांदळाची नवीन प्रजाती विकसित; मधुमेहींसाठी ठरतीये गुणकारी

Rice Species Developed By Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : देशासह राज्यात सध्या शेतकरी आपआपल्या पातळीवर नवनवीन संशोधन (Rice Species) करताना दिसून येत आहेत. कधी शेतीतील कामे सोपी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून जुगाड करून अनेक साधने बनवलेले पाहायला मिळत आहे. तर कधी शेतकरी विदेशी फळांची शेती करत मोठा नफा कमवताना दिसत आहे. मात्र आता ओडीसामधील एका शेतकऱ्याने तांदळाची नवीन प्रजाती विकसित केल्याचे समोर … Read more

Wild Animals : जंगली प्राणी पिकांचे नुकसान करताय? शेतात लावा ‘झटका मशीन’

Wild Animals Damaging Crops

हॅलो कृषी ऑनलाईन : जंगली प्राण्यांमुळे (Wild Animals) शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. नीलगाय, रानडुक्कर आणि हरीण यांसारखे प्राणी खातात कमी मात्र शेतकऱ्यांचे पीक पूर्ण तुडवून टाकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेले पीक पूर्णपणे वाया जाते. मात्र आता शेतकऱ्यांच्या मदतीला एक मशीन बाजारात उपलब्ध आहे. ज्याचा वापर करून फळ उत्पादक शेतकरी किंवा अन्य शेतकरीही कायमस्वरूपी जंगली … Read more

Drone Business : तुम्हीही ड्रोन फवारणी व्यवसाय करू शकता; वाचा संपूर्ण माहिती…

Drone Business Spraying For Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून, आता औषध फवारणीसाठी शेतकऱ्यांना ड्रोन (Drone Business) उपलब्ध झाले आहेत. मात्र या ड्रोनची किंमत ही अधिक असल्याने शेतकरी ते खरेदी करू शकत नसल्याचे पाहायला मिळते. मात्र फवारणीसाठीचा ड्रोन किती रुपयांमध्ये उपलब्ध होतो. आणि त्याच्या माध्यमातून तुम्हीही कशा पद्धतीने व्यवसाय करू शकता? याबाबत आपण थोडक्यात जाणून … Read more

Israeli Farming : ‘या’ जिल्ह्यात पंखे-कुलरद्वारे होतीये शेती; मातीची गरजच नाही!

Israeli Farming Using Fan Cooler In Bhilwara

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या (Israeli Farming) मदतीने शेतीत क्रांती घडवून आणत आहे. पारंपारिक शेतीपेक्षा त्यातून त्यांना अधिक उत्पादनही मिळत आहे. मात्र आता देशातील वाळवंटी भाग म्हणून ओळख असलेल्या राजस्थानमध्ये शेतकऱ्यांनी इस्राईली तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती फुलवली असल्याचे समोर आले आहे. राजस्थानातील भिलवाडा जिल्ह्यामध्ये ही शेती केली जात असून, या आधुनिक … Read more

Drone Mission : राज्यात ड्रोन मिशन राबविण्यास मान्यता; वाचा कसा होणार शेतीला फायदा?

Drone Mission GR Maharashtra Governmen

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र आणि राज्य सरकारकडून राज्यात शेती क्षेत्रामध्ये ड्रोनचा (Drone Mission) वापर वाढण्यासाठी मोठया प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे. शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा (Drone_Technology) वापर वाढावा, यासाठी केंद्र सरकारकडून ड्रोन दीदी योजना राबवली जात आहे. शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान दिले जात आहे. त्यातच आता महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी ड्रोन मिशन (Drone Mission) राबविण्यास … Read more

Electronic Soil : पिकांच्या वाढीसाठी ‘इलेक्ट्रॉनिक माती’चा शोध, 15 दिवसात पिके दुपटीने वाढणार!

Electronic Soil For Crop Growth

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा (Electronic Soil) वापर वाढला असून, कृषी क्षेत्रही त्यापासून वेगळे राहिलेले नाही. कृषी क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वावर वाढलेला आहे. वेगवेगळी यंत्रे आणि वेगवेगळ्या तंत्रज्ञानामुळे आता शेती व्यवसाय करणे अगदी सोपे झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची मेहनत कमी झाली असून, उत्पादनही वाढले आहे. अशातच आता शास्त्रज्ञांनी चक्क … Read more

Agri Science Centres : देशातील कृषी विज्ञान केंद्रांमध्ये 3499 पदे रिक्त; कृषिमंत्र्यांची माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन : आज देशभरात शेतकरी दिवस (Agri Science Centres) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भारताला शेतकऱ्यांचा देश आणि कृषिप्रधान देश अशी संबोधने दिली जातात. मात्र आता याच देशातील 638 कृषी विज्ञान केंद्रांमध्ये वेगवेगळ्या पातळीवरील जवळपास 3 हजार 499 पदे रिक्त आहेत. ज्यामुळे या कृषी विज्ञान केंद्राच्या कामकाजावर परिणाम होत आहे. अशी माहिती … Read more

Success Story : टोमॅटो पिकासाठी ‘हे’ तंत्रज्ञान वापरा; शेतकऱ्याचा अनुभवातून सल्ला!

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया संकल्पनेचा असर आता भारतीय शेतीमध्ये (Success Story) पाहायला मिळत आहे. देशातील शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत ‘स्मार्ट शेती’ करण्याकडे भर देत आहे. अनेक शेतकरी सध्या शेतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करत आहे. हरियाणातील करनाल येथील शेतकरी प्रदीप कुमार यांनीही आपल्या टोमॅटो शेतीमध्ये एआय … Read more

Onion Maha Bank : कशी असेल सरकारची कांदा महाबँक; वाचा एका क्लिकवर…

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात नुकतीच राज्यभर कांदा साठवणुकीसाठी कांदा महाबँक (Onion Maha Bank) उभारली जाणार असल्याची घोषणा केली आहे. आता कांदा साठवणुकीसाठी ही बँक उभारली जाणार म्हणजे नेमके काय होणार (Onion Maha Bank) आहे. यासाठी राज्य सरकारकडून नेमके काय केले जाणार आहे, हे आज आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही … Read more

Agri College : ‘या’ जिल्ह्यात लवकरच सर्वोत्कृष्ट कृषी महाविद्यालय सुरु होणार!

हॅलो कृषी ऑनलाईन : तरुणांचा शेतीकडे कल वाढावा व त्यांना कृषी क्षेत्रातील तांत्रिक आणि सखोल ज्ञान (Agri College) मिळावे. यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे कृषी महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी हे महाविद्यालय (Agri College) राज्यातील सर्वोत्कृष्ट राहणार आहे. अशी माहिती वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा … Read more

error: Content is protected !!