La Bae Mushroom Coffee: ‘ला बे’ मशरूम कॉफीला बनवलं जागतिक ब्रँड; या व्यावसायिकाने केली कमाल!
हॅलो कृषी ऑनलाईन: जेव्हा तुम्ही एखाद्या कॅफेमध्ये कॉफी (La Bae Mushroom Coffee) प्यायला जाता, तेव्हा तुम्ही अनेकदा कॅपुचिनो, लाटे, एस्प्रेसो, बोर्बन आणि इतर चवीच्या कॉफीची ऑर्डर देता. पण तुम्ही कधी ‘मशरूम कॉफी’ (La Bae Mushroom Coffee) बद्दल ऐकलं आहे का? ‘ला बे’ (LA Bae) मशरूम कॉफी (La Bae Mushroom Coffee) पावडर ही केरळमधील पहिली … Read more