Cotton Rate : कापसाचे रेट वाढण्याऐवजी होतायत कमी; ‘या’ बाजारसमिती मिळाला केवळ 7,200 रुपये दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Cotton Rate : सोयाबीनचे बाजारभाव वाढतील अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र कापसाचे बाजारभाव वाढण्याऐवजी कमी होत असल्याने शेतकरी वर्गात नाराजी आहे. आज परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शेती उत्पन्न बाजारसमितीत कपाशीला केवळ ७ हजार १०० रुपये प्रति क्विंटल असा रेट मिळाला आहे. तर त्याखालोखाल चंद्रपूर जिल्ह्यातील कोपरना येथे ७ हजार २०० रुपये इतका दर मिळाला आहे. कपाशीचे दर मागील काही दिवसांपासून उतरले असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

आज दिवसभरात सावनेर कृषी उत्पन्न बाजारसमितीत कपाशीची सर्वाधिक ४ हजार ६०० क्विंटल आवक नोंद झाली आहे. यावेळी कमीत कमी रुपये ७,८०० तर जास्तीत जास्त ७,९०० रुपये असा बाजारभाव मिळाला आहे. तसेच राज्यात आज कापसाला सर्वाधिक बाजारभाव मनवत येथे ८२०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे. खाली आम्ही सविस्तर जिल्हानिहाय बाजारभाव दिला आहे.

असे चेक करा रोजचे बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या शेतमालाचे रोजचे बाजारभाव चेक करणे खूप गरजेचे आहे. यामुळे भाव कधी वाढले? किती रुपयांनी वाढले यासोबतच सर्वाधीक भाव कुठे मिळत आहे यानुसार आपण आपला शेतमाल विक्री करून अधिक नफा कमावू शकतो. गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi या मोबाईल अँपच्या मदतीने आता शेतकरी स्वतः आपल्याला हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील ताजा बाजारभाव चेक करू शकतो. तुम्हीही या अतिशय महत्वाच्या सेवेचा मोफत लाभ घेण्यासाठी आजच तुमच्या मोबाईलवर Hello Krushi अँप डाउनलोड करून घ्या.

शेतमाल : कापूस (Cotton Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/02/2023
सावनेरक्विंटल4600780079007850
मनवतक्विंटल1400730082508165
किनवटक्विंटल108760080007800
राळेगावक्विंटल2690780081558050
भद्रावतीक्विंटल290770081507925
समुद्रपूरक्विंटल691770082007900
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल21790079007900
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल155770079007850
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1256800081008050
सोनपेठएच – ६ – मध्यम स्टेपलक्विंटल124710079007600
घाटंजीएल. आर.ए – मध्यम स्टेपलक्विंटल1050780081008000
अकोलालोकलक्विंटल34770080007850
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल78770082007950
उमरेडलोकलक्विंटल404794080308000
काटोललोकलक्विंटल85750078007750
कोर्पनालोकलक्विंटल3607720079007500
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल3500780082108010
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल1500770081507950
error: Content is protected !!