Cotton Rate : कापसाचे बाजारभाव कधी वाढणार? आजचे दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । कापूस बाजारभाव (Cotton Rate) जैसे थे असल्याने अनेक शेतकरी नाराज आहेत. कापसाचे दर वाढतील या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस बाजारात विक्री न करता घरामध्ये साठवून ठेवला आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये कापसाचे दर वाढतील असं म्हटलं जात आहे. मात्र मागील अनेक दिवसांपासून कापसाला राज्यात सर्वसाधारणपणे ८ हजार रुपये इतका दर मिळताना दिसत आहे.

असा चेक करा तुमच्या जवळच्या बाजारसमितीमधील आजचा भाव

शेतकरी मित्रांनो आता तुम्ही स्वतः तुमच्या गावाच्या जवळील कोणत्याही बाजारसमितीचा आच बाजारभाव चेक करू शकता. शेतमालाचा बाजारभाव जाणून घेण्यासाठी तुम्हाला Whatsapp वरील मसेज किंवा बातमीची आता वाटच पाहावी लागणार नाही. रोजचे बाजारभाव स्वतः चेक करण्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi मोबाईल अँप इन्स्टॉल करायचे आहे. इथे जमिनीचा सातबारा, भूनकाशा, डिजिटल सातबारा आदी कागदपत्रेही डाउनलोड करता येतात. तसेच जमिनीची मोजणी फ्री मध्ये करता येते. यासोबत तुम्ही अँपच्या साहाय्याने शेतकरी ते ग्राहक अशी थेट खरेदी विक्रीसुद्धा करू शकता. आजच Hello Krushi अँप डाउनलोड करून लाभार्थी बाणा.

आज दिवसभरात कापसाला सिंदी येथे सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे. सिंदी शेती उत्पन्न बाजारसमितीत आज लांब स्टेपल कापसाची १४१० क्विंटल इतकी कापसाची आवक झाली. यावेळी कमीत कमी ८३५० रुपये तर जास्तीत जास्त ८४४५ रुपये बाजारभाव मलाला. तसेच राज्यात आज सावनेर शेती उत्पन्न बाजारसमिती कापसाची सर्वाधिक ४ हजार ११० क्विंटल आवक नोंद झाली आहे. सावनेर येथे कापसाला कमीत कमी ७९५० अन जास्तीत जास्त ८१०० रुपये इतका दर मिळाला आहे.

शेतमाल : कापूस (Cotton Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/01/2023
सावनेरक्विंटल4100795081008050
सेलुक्विंटल668700084508350
राजूराक्विंटल150789081308060
भद्रावतीक्विंटल465750082007850
सिरोंचाक्विंटल70800082008100
अकोलालोकलक्विंटल40835083508350
उमरेडलोकलक्विंटल1342780082008100
देउळगाव राजालोकलक्विंटल500780083158265
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल810755082508000
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल386800082508100
काटोललोकलक्विंटल210800083008200
कोर्पनालोकलक्विंटल3875775080257900
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल1410835084458400
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल850815083758200
error: Content is protected !!