Cotton Rate : कापसाला आज ‘या’ जिल्ह्यात मिळाला सर्वाधिक भाव; तुमच्या जिल्ह्यातील दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : कापसाचे दर कमी मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी नाराज आहेत. अद्याप अनेक शेतकर्‍यांनी आपला कापूस घरी साठवून ठेवला आहे. कापसाचे दर 10 हजारवर जातील अशी शेतकर्‍यांना अपेक्षा आहे. मात्र सध्या कापसाला राज्यात सर्वसाधारणपणे 8000 रुपये दर मिळत आहे.

आज राज्यात कापसाला अकोला शेती उत्पन्न बाजारसमितीत सर्वाधिक दर मिळाला आहे. अकोला येथे आज कापसाची 144 क्विंटल आवक झाली. यावेळी कमीत कमी 8400 तर जास्तित जास्त 8698 रुपये दर मिळाला. तसेच आज दिवसभरात सवनेर येथे कापसाची सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली आहे. सावनेर येथे कापसाची 4200 क्विंटल इतकी आवक झाली.

शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

शेतमाल : कापूस (Cotton Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/01/2023
सावनेरक्विंटल4200790081008025
राळेगावक्विंटल2820780081008030
भद्रावतीक्विंटल239790081008000
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल133780082008100
घाटंजीएल. आर.ए – मध्यम स्टेपलक्विंटल2200810082508150
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल144840086968548
उमरेडलोकलक्विंटल842772080007900
देउळगाव राजालोकलक्विंटल600750080857800
वरोरालोकलक्विंटल670760081108000
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल1550820082608200
error: Content is protected !!