Cotton Rate : आज राज्यात कापसाला किती रुपये दर मिळाला? पहा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Cotton Rate : राज्यात कापसाची आवक घटली आहे. आज दिवसभरात हिंगणघाट येथे मध्यम स्टेपल कापसाची 7115 क्विंटल इतकी आवक नोंद झाली आहे. मात्र राज्यातील इतर ठिकाणी कापसाची आवक घटल्याचे पाहायला मिळाले. कापसाला कमी भाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस घरीच साठवून ठेवला आहे. यामुळे राज्यातील कापसाची आवक घातल्याचं बोललं जात आहे.

आज दिवसभरात झालेल्या कापूस बाजारात अकोला (बोरगावमंजू) येथे कापसाला सर्वाधिक भाव मिळाला आहे. अकोल्यात कापसाला कमीत कमी ८२०० रुपये अन जास्तीत जास्त ८४८८ रुपये इतका दर मिळाला आहे. तसेच यापाठोपाठ वरोरा शेती उत्पन्न बाजार समिती आणि सिंदी बाजार समिती मध्ये कपाशीला ४३०० रुपये दर मिळाला आहे.

तुमच्या जवळच्या बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव कसा चेक करायचा?

शेतकरी मित्रांनो आता आपल्या गावाच्या जवळच्या बाजारसमितीमधील रोजचा ताजा बाजारभाव चेक करणे सोपे झाले आहार. यासाठी गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi नावाचे मोबाईल अँप तुम्हाला डाउनलोड करून घ्यावे लागेल. इथे रोजचा ताजा बाजारभाव तर मिळतोच पण त्यासोबतच सातबारा, जमिनीचा नकाशा, हवामान अंदाज, जमीन मोजणी, शेतकरी ते ग्राहक थेट खरेदी विक्री या सुविधाही उपलब्ध होतात. तेव्हा आजच Hello Krushi अँप तुमच्या मोबाईलवर इन्स्टॉल करून घ्या.

शेतमाल : कापूस (Cotton Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
31/01/2023
सावनेरक्विंटल4900795081008025
मनवतक्विंटल3500740082108140
किनवटक्विंटल78750077007600
राळेगावक्विंटल3000780080808000
भद्रावतीक्विंटल649790081508025
समुद्रपूरक्विंटल992785082508100
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल33800080608060
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1207810081508125
सोनपेठएच – ६ – मध्यम स्टेपलक्विंटल150815582668225
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल101820084888344
उमरेडलोकलक्विंटल571786081308000
देउळगाव राजालोकलक्विंटल1500780081008000
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल700748081508000
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल800820084008300
काटोललोकलक्विंटल85790080007950
सिंदीलांब स्टेपलक्विंटल49795082008150
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल1800826083158300
परभणीमध्यम स्टेपलक्विंटल310780082208100
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल7512800082558125
error: Content is protected !!