Cotton Rate : कापसाचे दर अजून कमी झाले; आजचे बाजारभाव तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । कापूस उत्पादक शेतकरी कपाशीला मिळत असलेल्या कमी भावामुळे (Cotton Rate) नाराज आहेत. मागील वर्षी कापसाला ११ हजार दर मिळाला होता. मात्र या वर्षी कापसाचा दर सरासरी ८००० रुपये प्रति क्विंटल झाला आहे. जानेवारी महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात कापूस बाजारभाव अजून कमी झाल्याचे चित्र आहे. आज दिवसभरात राज्यात कापसाला सरासरी ७ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.

राज्यात दिवसभर झालेल्या कापूस बाजारात सर्वाधिक आवक हिंगणघाट शेती उत्पन्न बाजारसमितीत मध्यम स्टेपल कापसाची 5012 क्विंटल झाली आहे. यानंतर सावनेर येथे 4300 क्विंटल तर सिंदी येथे 2523 क्विंटल आवक झाली. आज राज्यात कापसाला सर्वाधिक भाव आखाडाबाळापूर येथे 8500 रुपये इतका मिळाला तर सर्वात कमी वरोरा येथे 7100 रुपये बाजारभाव मिळाला आहे.

तुमच्या शेतमालाचा बाजारभाव मोबाईलवर असा करा चेक

आता आपल्या शेतमालाचा बाजारभाव शेतकरी स्वतः चेक करू शकतो. यासाठी गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करायचे आहे. इथे शेतकरी स्वतः पाहिजे त्या शेतमालाचा राज्यातील कोणत्याही बाजारसमितीमधील भाव चेक करू शकतो. तसेच Hello Krushi अँप च्या मदतीने सातबारा, जमिनीचा नकाशा आदी कागदपत्र डाउनलोड करता येतात. तसेच सरकारी योजना, हवामान अंदाज, शेतकरी ते ग्राहक थेट खरेदी विक्री या सेवांचा लाभ घेता येतो. आजच Hello Krushi मोबाईल अँप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करून या सुविधेचा मोफत लाभ घ्या.

शेतमाल : कापूस (Cotton Rate Today)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/02/2023
सावनेरक्विंटल4300780079507900
मनवतक्विंटल1700700080557960
भद्रावतीक्विंटल53770078657783
समुद्रपूरक्विंटल983770081107900
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल7757578007700
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल70770078507775
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल921795080007970
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल780780079007850
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल1943750080007700
उमरेडलोकलक्विंटल815762078407750
वरोरालोकलक्विंटल1277710079507500
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल450760079007800
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल497760079007800
आखाडाबाळापूरलोकलक्विंटल93750085008000
काटोललोकलक्विंटल110750078507700
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल5012770081007910
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल1300785080257950
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल2523800581208090
error: Content is protected !!