Kanda Bajar Bhav : कांद्याचे भाव चांगलेच घसरले; पहा कुठे काय मिळतोय भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी आॅनलाईन : कांदा सर्वसामान्यांच्या रोजच्या वापरातील पदार्थ आहे. मात्र शेतकर्‍यांना अनेकदा हा कांदा रडवताना पहायला मिळतो. कधी भाव चांगले मिळाले तर पैसा होतो नाहीतर शेतकरी यात पार सपाट होतो. आजही कांद्याचे भाव चांगलेच घसरल्याचे पहायला मिळाले.

अहमदनगर शेती उत्पन्न बाजार समिती कांद्यासाठी एक प्रमुख बाजारपेठ समजली जाते. बीड, सोलापूर येथूनही अनेक शेतकरी आपला कांदा अहमदनगरला विक्रीला आणतात. मात्र आज अहमदनगर जिल्ह्यातील संगमेश्वर आणि कोपरगाव येथे कांद्याला राज्यातील सर्वात कमी बाजारभाव मिळाला आहे. दोन्ही बाजरसमित्यांमध्ये आज मंगळवारी कांद्याला केवळ 700 रुपये भाव मिळाला.

शेतकरी मित्रांनो आता रोज बाजारभाव पाहण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाहीये. आता राज्यातील सर्व बाजारसमित्यांमधील हव्या त्या शेतमालाचा बाजारभाव शेतकरी स्वत: चेक करु शकतो. याकरता तुम्हाला खाली दिलेल्या Download बटनावर क्लिक करुन Hello Krushi चं मोबाईल अॅप Install करायचं आहे. तुमच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरवर जाऊन देखील तुम्ही Hello Krushi App डाऊनलोड करु शकता. इथे सातबारा, डिजिटल सातबारा, भुनक्शा आदी कागदपत्रही सोप्या पद्धतीने डाऊनलोड करुन घेता येतात. शिवाय जमीनही मोजता येते.

दरम्यान, कराड शेती उत्पन्न बाजारसमितीत कांद्याला राज्यातील सर्वात जास्त भाव म्हणजे 1800 रुपये इतका भाव मिळाला. आज राज्यात कांद्याची सर्वात जास्त आवक लासलगाव येथे झाली. लासलगाव येथे कांद्याला कमीत कमी 700 ते जास्तीत जास्त 1781 इतका भाव मिळाला.

शेतमाल : कांदा (Kanda Bajar Bhav)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/01/2023
कोल्हापूरक्विंटल472370020001200
औरंगाबादक्विंटल9132501500875
राहूरीक्विंटल55631001700900
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल11091120021001650
खेड-चाकणक्विंटल900140020001700
साताराक्विंटल157100020001500
जुन्नर – नारायणगावचिंचवडक्विंटल3230016501000
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल1138190020101400
कराडहालवाक्विंटल15060018001800
फलटणहायब्रीडक्विंटल5502001681900
सोलापूरलालक्विंटल6036410024001250
येवला -आंदरसूललालक्विंटल700035016001300
धुळेलालक्विंटल345628013601200
लासलगावलालक्विंटल2903070017811450
लासलगाव – निफाडलालक्विंटल60091115911451
लासलगाव – विंचूरलालक्विंटल2288080017511450
जळगावलालक्विंटल177437715001077
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1500040016601340
पंढरपूरलालक्विंटल58020020001400
नागपूरलालक्विंटल1000100017001525
सिन्नरलालक्विंटल142050014531350
सिन्नर – नायगावलालक्विंटल16850014101350
संगमनेरलालक्विंटल643550020001250
चांदवडलालक्विंटल1000060015801300
मनमाडलालक्विंटल800050015001300
कोपरगावलालक्विंटल114089916011350
कोपरगावलालक्विंटल6226112514901380
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल296375015401325
साक्रीलालक्विंटल850070014551050
भुसावळलालक्विंटल25150015001500
देवळालालक्विंटल420027514901375
उमराणेलालक्विंटल1450090117001450
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल579150018001650
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल329450020501275
पुणेलोकलक्विंटल1495760017001150
पुणे- खडकीलोकलक्विंटल5130016001450
पुणे-मांजरीलोकलक्विंटल55130017001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल24050015001000
संगमनेरनं. १क्विंटल998001100950
कल्याणनं. १क्विंटल3120022001700
संगमनेरनं. २क्विंटल59600800700
संगमनेरनं. ३क्विंटल39300600450
नागपूरपांढराक्विंटल1000100017001525
चंद्रपूर – गंजवडपांढराक्विंटल100160020001800
नाशिकपोळक्विंटल1450110017011501
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1800045018601400
नाशिकउन्हाळीक्विंटल13360015011200
कळवणउन्हाळीक्विंटल330020014551100
कोपरगावउन्हाळीक्विंटल22530012781025
कोपरगावउन्हाळीक्विंटल40250800700
देवळाउन्हाळीक्विंटल100031014001000
उमराणेउन्हाळीक्विंटल9506001200900
error: Content is protected !!