Kapus Bajar Bhav : कापसाचे बाजारभाव वाढले; तुमच्या जिल्ह्यात आज काय दर मिळाला?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी आॅनलाईन : कापूस बाजारभाव मागील चार पाच दिवसांपासून वाढताना दिसत आहेत. कापूस उत्पादक शेतकर्‍यांसाठी ही आशादायी गोष्ट आहे. आज राज्यात कापसाला सर्वाधिक भाव मनवत येथे मिळाला. मनवत शेती उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी दिवसभरात एकुण 2400 क्विंटल कापसाची आवक झाली यावेळी कमीत कमी 8000 रुपये अन् जास्तित जास्त 8660 रुपये इतका भाव मिळाला.

राज्यात मंगळवारी कापसाची चांगली आवक नोंद झाली. यामध्ये राज्यात सर्वात जास्त आवक राळेगाव शेती उत्पन्न बाजारसमितीत झाली. राळेगाव येथे मध्यम स्टेपल कापसाची 5900 क्विंटल इतकी आवक झाली. यानंतर सावनेर येथे 4600 क्विंटल तर कोर्पना येथे 2492 क्विंटल आवक झाली.

शेतकरी मित्रांनो आता रोज बाजारभाव पाहण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाहीये. आता राज्यातील सर्व बाजारसमित्यांमधील हव्या त्या शेतमालाचा बाजारभाव शेतकरी स्वत: चेक करु शकतो. याकरता तुम्हाला खाली दिलेल्या Download बटनावर क्लिक करुन Hello Krushi चं मोबाईल अॅप Install करायचं आहे. तुमच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरवर जाऊन देखील तुम्ही Hello Krushi App डाऊनलोड करु शकता. इथे सातबारा, डिजिटल सातबारा, भुनक्शा आदी कागदपत्रही सोप्या पद्धतीने डाऊनलोड करुन घेता येतात. शिवाय जमीनही मोजता येते.

शेतमाल : कापूस (Kapus bajar bhav)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/01/2023
सावनेरक्विंटल4600825085008400
मनवतक्विंटल2400800086608550
किनवटक्विंटल110810083008200
माहूरक्विंटल60800084008200
राळेगावक्विंटल5900825084858350
भद्रावतीक्विंटल313835085008425
समुद्रपूरक्विंटल537830085008400
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल23830084008400
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल149820086508500
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल967830086508450
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल418840084508425
अकोलालोकलक्विंटल26850585058505
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल119860088508725
उमरेडलोकलक्विंटल573800085508450
वरोरालोकलक्विंटल816830085218450
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल458770085008200
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल243820084508300
आखाडाबाळापूरलोकलक्विंटल66840086008500
काटोललोकलक्विंटल111800085008300
कोर्पनालोकलक्विंटल2492800083008250
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल700845085508500
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल650805086408450
error: Content is protected !!