Kapus Bajarbhav : कापसाला मिळतोय 8,000 रुपये भाव; तुमच्या जिल्ह्यातील दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

शेतमाल : कापूस (Kapus Bajarbhav)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
31/12/2022
सावनेरक्विंटल3500790080007950
किनवटक्विंटल124740078007650
राळेगावक्विंटल3270800085158400
भद्रावतीक्विंटल60810082008150
समुद्रपूरक्विंटल226810084008200
सिरोंचाक्विंटल17750081007700
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल36750075007500
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल323800083008200
उमरेडलोकलक्विंटल75811082908200
कोर्पनालोकलक्विंटल1351780080507900
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल150845085008490
बारामतीमध्यम स्टेपलक्विंटल19480177507500
चिमुरमध्यम स्टेपलक्विंटल283780081218050
error: Content is protected !!