Kapus Bajarbhav : कापसाला या बाजारसमितीत मिळाला 8 हजार 100 रुपये भाव; तुमच्या जिल्ह्यात काय रेट?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी आॅनलाईन : कापूस उत्पादाक शेतकर्‍यांना कापसाचा बाजारभाव वाढेल अशी आशा आहे. आज महाराष्ट्रातील हिंगणा येथे कापसाला सर्वाधिक 8100 रुपये बाजारभाव मिळाला आहे. हिंगणा येथे मंगळवारी कापसाची 60 क्विंटल इतकी आवक झाली. यावेळी कमीत कमी 7500 तर जास्तित जास्त 8100 रुपये भाव मिळाला.

शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

कोणत्या जिल्ह्यात काय बाजारभाव मिळाला हे आम्ही खाली चार्टमध्ये दिले आहे. बाजारभाव पाहण्यासाठी खालील चार्ट उजव्या बाजूला सरकावून बाजारभाव तपासा.

टीप : तुमचा शेतमाल विक्रीकरता बाजारसमितीत घेऊन जाण्यापूर्वी सदरील व्यवस्थापनाशी एकवेळ फोनवर बोलून घ्या. आम्ही दिलेली आकडेवारी ही शासकीय असून याला हॅलो कृषी जबाबदार नाही.

शेतमाल : कापूस (Kapus Bajarbhav)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/12/2022
भोकरक्विंटल40743574857460
सावनेरक्विंटल1900745075507500
श्रीगोंदाक्विंटल651730075007400
किनवटक्विंटल70710073007200
राळेगावक्विंटल1530740079407800
भद्रावतीक्विंटल83760076757638
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल60750081008100
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल483775077807760
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल78745075007475
मनवतलोकलक्विंटल1300755579107680
देउळगाव राजालोकलक्विंटल300755577107635
वरोरालोकलक्विंटल809750077507700
आखाडाबाळापूरलोकलक्विंटल101700080007500
काटोललोकलक्विंटल40730076007400
कोर्पनालोकलक्विंटल520740076007500
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल580750079007750
यावलमध्यम स्टेपलक्विंटल62729078007540
26/12/2022
error: Content is protected !!