Onion Rate : कांद्याला आज कोणत्या जिल्ह्यात काय भाव मिळाला? चेक करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सरकारबद्दल नाराजीचा सूर आहे. कांद्याला अतिशय कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्याचा घातलेला खर्च निघणेसुद्धा कठीण झाले आहे. आज झालेल्या कांदा बाजारात पेन शेती उत्पन्न बाजारसमितीत कांद्याला राज्यातील सर्वाधिक 2000 रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे. राज्यात कोणत्या जिल्ह्यात कांद्याला काय दर मिळाला हे आम्ही खाली चार्टमध्ये सविस्तर दिलेले आहे.

आज दिवसभरात झालेल्या बाजारात सोलापूर येथे कांद्याची राज्यातील सर्वात जास्त 76 हजार 125 क्विंटल इतकी आवक झाली. यावेळी कमीत कमी १०० रुपये तर जास्तीत जास्त १६०० रुपये असा भाव कांद्याला मिळाला. तसेच राज्यात इतर ठिकाणी सर्वसाधारणपणे ८०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. तुम्हाला कांद्याव्यतिरिक्त इतर कोणत्या शेतमालाचा बाजारभाव चेक करायचा असेल तर गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इंस्टाल करून घ्या. इथे रोजचे ताजे बाजारभाव तुम्ही स्वतः तपासू शकता.

तुमच्या जवळच्या बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव कसा चेक करायचा?

शेतकरी मित्रांनो आता आपल्या गावाच्या जवळच्या बाजारसमितीमधील रोजचा ताजा बाजारभाव चेक करणे सोपे झाले आहार. यासाठी गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi नावाचे मोबाईल अँप तुम्हाला डाउनलोड करून घ्यावे लागेल. इथे रोजचा ताजा बाजारभाव तर मिळतोच पण त्यासोबतच सातबारा, जमिनीचा नकाशा, हवामान अंदाज, जमीन मोजणी, शेतकरी ते ग्राहक थेट खरेदी विक्री या सुविधाही उपलब्ध होतात. तेव्हा आजच Hello Krushi अँप तुमच्या मोबाईलवर इन्स्टॉल करून घ्या.

शेतमाल : कांदा (Onion Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
11/03/2023
कोल्हापूरक्विंटल106184001300900
औरंगाबादक्विंटल1756200800500
कराडहालवाक्विंटल9980014001400
सोलापूरलालक्विंटल761251001600700
येवलालालक्विंटल22000200944675
येवला -आंदरसूललालक्विंटल15000200927650
लासलगाव – निफाडलालक्विंटल1500500981800
उस्मानाबादलालक्विंटल270200400300
पंढरपूरलालक्विंटल6182001310900
सिन्नर – नायगावलालक्विंटल16902001051750
चांदवडलालक्विंटल170004001044730
मनमाडलालक्विंटल6000200905650
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल10740500975700
पेनलालक्विंटल399180020001800
वैजापूरलालक्विंटल7213001000600
पुणे- खडकीलोकलक्विंटल1380012001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल206800800800
पुणे-मोशीलोकलक्विंटल527200800500
शेवगावनं. १नग14209001200900
शेवगावनं. २नग1570500800800
शेवगावनं. ३नग1140150400400
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल141472001163900
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल40070013571100
error: Content is protected !!