Panjabrao Dakh Havaman Andaj : पंजाबराव डंख यांचा हवामान अंदाज, राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस अन गारपीट होणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Panjabrao Dakh Havaman Andaj) : राज्यात यंदा (२०२३) या वर्षात मार्च महिन्यांपासून अवकाळी पाऊस राज्यातील ठीकठिकाणी लपंडाव खेळत आहे. या ११ दिवसात विदर्भात अवकाळी पाऊस सुरूच आहे. याचा परिणाम भौगोलिदृष्ट्या होताना दिसतो. आज ( ता.२१) गुरुवार या दिवशी हवामान खात्याने (Weather Dept) विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा

चंद्रपूर, वर्धा, अकोला, सोलापूर, अमरावती, नागपूर, यवतमाळ येथे तापमानाचा पारा ४२ अंशांच्यावर तापमान गेलेलं पहायला मिळतंय. तसेच इतर राज्यात ३५ ते ४२ दरम्यान तापमान पहायला मिळत होते. यासह मराठवाडा, विदर्भात काहीअंशी भागात पाऊस पडला आहे. काल (ता.२०) बुधवार या दिवशी नाशिक, पुणे, तसेच सातारा जिल्ह्यात काही अंशीभागात गारपीट झाली.

आपल्या गावचे हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी हे कराच

शेतकरी मित्रांनो जर आपण अजूनही Hello krushi हे ॲप डाऊनलोड केलं नसेल तर आजच डाऊनलोड करा. यासाठी गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi हे ॲप सर्च करून हे ॲप इंस्टॉल करा. त्यानंतर या ॲपद्वारे हवामान अंदाज या पर्यायावर जाऊन आपण आपल्या गावातील हवामान अंदाज पाहू शकता.

राज्यात कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. किनारपट्टीय भागात कमाल तापमान ३७ अंशांच्या पुढे गेल्यास व तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांची वाढ झाल्यास उष्णतेची लाट अधिक पहायला मिळते. तसेच विदर्भात आजही अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली. तसेच विदर्भातील भागात येलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

या भागात येलो अलर्ट जारी

विदर्भात यवतमाळ, नागपूर, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर या भागात गारपीट आणि अवकाळी पाऊस होऊन हवामान खात्याने येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे.

राज्यात आज कमाल तापमान, २० एप्रिल
चीकलथाने 38.8°C
जळगाव 41.7 🚩
सातारा 37.6
मुंबई Scz 37.3
ठाणे 38.0
सोलापुर 41.1🚩
परभ़णी 40🚩
सांगली 38.6
बीड 39.7
बारामती 38.7
उद्गीर 38.4
जेऊर 40🚩
धारा़शीव 39.8
मालेगाव 42🚩
जालना 39.8
नांदेड 38.2

error: Content is protected !!