Papaya Bajarbhav : मुंबईत २० रुपये तर सोलापूर अन सांगलीत ८ रुपये भाव सुरु; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील रेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला हव्या त्या शेतमालाचा बाजारभाव स्वतः चेक करण्यासाठी हॅलो कृषी मोबाईल ऍप आजच डाऊनलोड करा. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खात दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमच्याकडील जनावरे, जुनी वाहने यांची खरेदी विक्रीही करू शकता.

शेतमाल : पपई

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/12/2022
नाशिकक्विंटल2970018001300
जळगावक्विंटल7150022002000
औरंगाबादक्विंटल117001200950
श्रीरामपूरक्विंटल13100015001250
भुसावळक्विंटल4120012001200
सोलापूरलोकलक्विंटल275001300800
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल70200026002300
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल395001000750
पुणे-मोशीलोकलक्विंटल120150015001500
error: Content is protected !!