PM Kisan Yojana : यंदा 2,000 रुपये नाहीतर ‘इतके’ पैसे होणार बँक खात्यात जमा होणार; 14 वा हप्ता कधी मिळणार? एका क्लिकवर चेक करा तुमचं नाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली (PM Kisan Yojana) : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची महत्वकांक्षी “प्रधानमंत्री किसान सम्‍मान निधि योजनेचा” (Pardhan Mantri Kisan Samman Nidhi) १३ वा हफ्ता शेतकऱ्यांचा खात्यात जमा झाला आहे. शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) १४व्या हफ्त्याची प्रतिक्षा लागली असून याच महिन्यात म्हणजेच मे २०२३ च्या अखेरीस सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात ह्या योजनेची २००० रुपयांची रक्कम जमा करेल अशी माहिती आहे. लवकरच आता २००० रुपयांऐवजी राज्य सरकारचे २००० मिळून एकूण ४००० रुपये शी रक्कम मिळू शकते. अद्याप पुढच्या महिन्यातील योजनेच्या रक्कमेबाबत सरकारकडून कुठल्याच प्रकारची घोषणा करण्यात आली नाही.

PM Kisan चा १४ वा हप्ता मिळवण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

भारताचे विद्यमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील बेळगावात आयोजित एका समारंभात शेतकऱ्यांच्या खात्यात २८ फेब्रुवारी २०२३ रोजी १३ व्या हफ्त्याचे १६,८०० कोटी रुपये ट्रान्सफर केले होते. त्यातील ८ कोटी २ लाख रुपये शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. एका वर्षात ३ हफ्त्यांद्वारे केंद्र सरकार ह्या योजने अंतर्गत ६००० रुपये ट्रान्सफर करते जी रक्कम सरळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते. त्यामुळे त्या पैश्यांच्या व्यवहारात कोणीही? अफरातफर करू शकत नाही. ह्या योजनेत अजूनही देशातील विविध भागातील शेतकऱ्यांना सामील करून घेण्यात येत आहे. PM Kisan Yojana

तुमचे नाव ह्या योजनेत आहे कि नाही ते तपासून पहा

१३ वा हफ्ता प्राप्त करणारे आणि त्यासाठी आपले नाव नमूद करणारे शेतकरी आता त्यांना पुढच्या महिन्यात ह्या योजनेचा लाभ मिळू शकतो कि नाही हे तपासून पाहू शकतात आणि जर त्यांना तो हफ्ता मिळणार असेल तर तो कधी मिळेल ह्या बाबत आता शेतकरी अगदी सहजपणे जाणून घेऊ शकतात. त्यासाठी सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर हॅलो कृषी अँपवर सरकारी योजना विभागात जाऊन पीएम किसान निवडून त्यामध्ये लाभार्थींच्या सूचित (PM Kisan veneficiary List) आपले नाव आहे कि नाही तसेच ती यादी पाहून आपण जाणू शकतो कि आपल्याला पी एम किसान योजनेच्या १४ व्या हफ्त्यातील २००० रुपयांचा चा लाभ मिळणार आहे कि नाही

ऑनलाईन पद्धतीचा वापर करा..

जर तुमच्याकडे स्‍मार्टफोन आणि त्यात इंटरनेट सुविधा उपलब्‍ध असेल तर तुम्ही हॅलो कृषी मोबाईल अँप डाउनलोड करून घर बसल्या पी एम किसान योजनेत २०२३ च्या नवीन यादीत तुमचे नाव तपासून पाहू शकता. बेनेफिशयरी लिस्ट (PM Kisan veneficiary List) मध्ये तुमचे नाव तपासणे खूपच सोपे आहे .

  1. सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे अँप इन्स्टॉल करून घ्या.
  2. यानंतर नाव, मोबाईल नंबर टाकून अँपवर मोफत राजिट्रेशन करा.
  3. आता तुम्ही सरकारी योजना, जमीन मोजणी, सातबारा उतारा डाउनलोड करणे, बाजारभाव पाहणे, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री आदी सेवांचा मोफत लाभ घेऊ शकता.
  4. पीएम किसान योजनेसाठी सरकारी योजना विभागात जाऊन प्रधानमंत्री किसान सम्‍मान निधि योजनेवर क्लिक करा.
  5. आता farmer corner च्या खाली beneficiary list हे ऑप्शन आहे.
  6. beneficiary list ऑप्शन वर क्लिक करा.
  7. आता नवीन पेज उघडेल त्यात सर्व प्रथम आपले राज्य मग जिल्हा मग ब्लॉक त्यानंतर गावाचे नाव निवडा.
  8. विचारलेली सर्व माहिती योग्य रीतीने भरल्यावर get report वर क्लिक करा.. त्यानंतर समोरच तुम्हाला पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या नावाची यादी दिसेल ती तपासून तुम्ही त्यात तुमचे नाव आहे कि नाही हे पाहू शकता..
error: Content is protected !!