Soyabean Bajar Bhav : सोयाबीनचे आजचे बाजारभाव काय? जाणुन घ्या तुमच्या जवळच्या बाजारसमितीमधील दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी आॅनलाईन : सोयाबीनचे दर (Soyabean Bajar Bhav) अद्यापही स्थिर आहेत. सर्वसाधारणपणे पाहिले तर आजही सोयाबीनला राज्यात 5 हजार रुपये दर मिळाला आहे. सोयाबीनचे दर वाढतील अशी आशा अनेक शेतकर्‍यांना होती. मात्र सोयाबीनचे दर स्थिर राहिल्याने आता आहे त्या भावात सोयाबीन विक्ती सुरु आहे.

शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या शेतमालाचे बाजारभाव चेक करायचे असतील तर Hello Krushi हे मोबाईल ऍप इन्स्टाॅल करा. इथे तुम्ही तुमच्या गावाजवळच्या तसेच राज्यातील कोणत्याही बाजारसमितीचे ताजे बाजारभाव स्वत: चेक करु शकता. तसंच सातबारा, डिजिटल सातबारा आदी कागदोत्रही सोप्या पद्धतीने डाऊनलोड करु शकता. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन आजच Hello Krushi डाऊनलोड करुन घ्या.

आज दिवसभरात सोयाबीनला लातूर शेती उत्पन्न बाजारसमितीत सर्वाधिक 5520 रुपये असा भाव मिळाला. लातूर येथे आज पिवळ्या सोयाबीनची एकुण 12435 क्विंटल आवक झाली. तर सोयाबीन सर्वात कमी दर हा विदर्भातील वरोरा – माढेली येथे मिळाला. वरोरा येथे सोयाबीनला आज 4875 रुपये इतका बाजारभाव मिळाला. Soyabean Bajar Bhav

दरम्यान, आज दिवसभरात लातूर येथे सोयाबीनची सर्वाधिक 12435 क्विंटल आवक झाली. यानंतर अमरावती 6153 क्विंटल, वाशिम 4500 क्विंटल, अकोला 4637 क्विंटल आवक झाली. सर्वात कमी आवक तळोदा येथे झाली.

शेतकरी मित्रांनो आम्ही खाली एक चार्टमध्ये सोयाबीनचे आजचे भाव दिले आहेत. दर तपासण्यासाठी उजव्याबाजूला स्क्रोल करा. तसेच आपला शेतमाल विक्रिला घेऊन जाण्यापूर्वी एकदा सदर बाजारसमितीत चौकशी करुन खात्री करा.

शेतमाल : सोयाबिन. Soyabean Bajar Bhav

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/01/2023
राहूरी -वांबोरीक्विंटल18500054005200
सिल्लोडक्विंटल41530054005350
कारंजाक्विंटल5000507554405290
राहताक्विंटल22520054125372
अमरावतीलोकलक्विंटल6153500052755137
नागपूरलोकलक्विंटल1455470054085231
हिंगोलीलोकलक्विंटल500490554225163
मेहकरलोकलक्विंटल2150440055305200
जावळा-बाजारलोकलक्विंटल132520054005300
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल341300155215490
लातूरपिवळाक्विंटल12435530055855520
अकोलापिवळाक्विंटल4637500054755300
यवतमाळपिवळाक्विंटल414500053855192
चिखलीपिवळाक्विंटल2388498055515265
बीडपिवळाक्विंटल113510054505366
वाशीमपिवळाक्विंटल4500475058005200
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल600505054505100
कळमनूरीपिवळाक्विंटल20500050005000
भोकरपिवळाक्विंटल52480053255062
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल419520055005350
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1500502554355315
गंगाखेडपिवळाक्विंटल35540054505400
वरोरापिवळाक्विंटल211500553505250
वरोरा-माढेलीपिवळाक्विंटल215460052004875
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल25507553115200
तळोदापिवळाक्विंटल12530055515400
नांदगावपिवळाक्विंटल38370054365201
तासगावपिवळाक्विंटल28520054605310
मंठापिवळाक्विंटल38475054005100
अहमहपूरपिवळाक्विंटल1800500054655262
निलंगापिवळाक्विंटल250500054155300
औराद शहाजानीपिवळाक्विंटल257536054455402
मुरुमपिवळाक्विंटल408510054415271
बसमतपिवळाक्विंटल546515054805415
सेनगावपिवळाक्विंटल495460053505150
पुर्णापिवळाक्विंटल45520052005200
पालमपिवळाक्विंटल62535055005400
उमरखेडपिवळाक्विंटल220500053005150
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल170500053005150
बाभुळगावपिवळाक्विंटल675500055555300
राजूरापिवळाक्विंटल392490054205255
काटोलपिवळाक्विंटल140460053405050
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल210500053105200
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल183480053555150
सिंदीपिवळाक्विंटल308505054005250
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1153520053505300
सोनपेठपिवळाक्विंटल81522454015307
error: Content is protected !!