Soyabean Rate : सोयाबीनच्या दरात वाढ; राज्यात इथे मिळाला सर्वाधिक बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यात आज दिवसभरात सोयाबीनची (Soyabean Rate) चांगली आवक झाली. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात किंचित भाव वाढ पाहायला मिळाली. जानेवारी महिन्यात सोयाबीनचे सरासरी भाव साधारण ५००० रुपये राहिले होते. मात्र फेब्रुवारीच्या पहिल्याच दिवशी सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याचे चित्र दिसले. आज राज्यात सांगली जिल्यातील तासगाव यथे सोयाबीनला सर्वाधिक ५ हजार ५०० रुपये भाव मिळाला.

आज दिवसभर झालेल्या सोयाबीन बाजारात अमरावती शेती उत्पन्न बाजारसमितीत सर्वात जास्त आवक नोंद झाली आहे. अमरावती येथे आज लोकल सोयाबीनची 5826 क्विंटल इतकी आवक झाली. यावेळी कमीत कमी 4950 रुपये तर जास्तीत जास्त 5189 रुपये इतका बाजारभाव मिळाला. यांनतर कारंजा यथे हायब्रीड सोयाबीनची 3500 क्विंटल आवक झाली असून यावेळी 5300 रुपये भाव मिळाला आहे.

असा चेक करा तुम्हाला हव्या असलेल्या शेतमालाचा आजचा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आता तुम्ही स्वतः तुम्हाला हव्या असलेल्या शेतमालाचा आजचा बाजारभाव चेक करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. यामध्ये बाजारभावासोबत सातबारा, जमीन मोजणी, भूनकाशा, हवामान अंदाज, सरकारी योजना अशा अनेक शेतीसंबंधिक महत्वाच्या सेवा विनामूल्य दिल्या जातात. आजच Hello Krushi अँप इन्स्टॉल करून लाभार्थी बना.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/02/2023
जळगावक्विंटल75500051005000
शहादाक्विंटल219500152655201
माजलगावक्विंटल455480051515051
कारंजाक्विंटल3500502553005175
शिरुरक्विंटल8450051005000
तुळजापूरक्विंटल110500052505200
राहताक्विंटल38468052155171
गंगापूरहायब्रीडक्विंटल3490049004900
सोलापूरलोकलक्विंटल215480553855175
अमरावतीलोकलक्विंटल5826495051895069
नागपूरलोकलक्विंटल873450052915093
अमळनेरलोकलक्विंटल20510051005100
हिंगोलीलोकलक्विंटल511480053635081
कोपरगावलोकलक्विंटल445460052505151
अकोलापिवळाक्विंटल3583430052954895
यवतमाळपिवळाक्विंटल626500052855142
हिंगणघाटपिवळाक्विंटल2776440053055010
बीडपिवळाक्विंटल206484653005113
वाशीमपिवळाक्विंटल2400475053005000
चाळीसगावपिवळाक्विंटल22340149704600
वर्धापिवळाक्विंटल155485051755050
भोकरपिवळाक्विंटल115485051194985
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल427480051504975
जिंतूरपिवळाक्विंटल233500052365190
दिग्रसपिवळाक्विंटल305505053305185
वणीपिवळाक्विंटल246506052055100
सावनेरपिवळाक्विंटल36455049954800
परतूरपिवळाक्विंटल47490052005100
गंगाखेडपिवळाक्विंटल25532554505325
दर्यापूरपिवळाक्विंटल1400469052605050
देउळगाव राजापिवळाक्विंटल6450046004600
वरोरापिवळाक्विंटल300450051505000
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल113483050905000
तासगावपिवळाक्विंटल27535055005440
आंबेजोबाईपिवळाक्विंटल290430052985150
केजपिवळाक्विंटल275500052005151
अहमहपूरपिवळाक्विंटल900500052625131
चाकूरपिवळाक्विंटल115518053525283
औराद शहाजानीपिवळाक्विंटल165515152415196
उमरीपिवळाक्विंटल20500051005050
पालमपिवळाक्विंटल32490051505000
बार्शी – टाकळीपिवळाक्विंटल125460051505000
उमरखेडपिवळाक्विंटल120500051005050
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल130500051005050
भद्रावतीपिवळाक्विंटल30505150515051
काटोलपिवळाक्विंटल115350051004400
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल44460050505000
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल117460051405000
सिंदीपिवळाक्विंटल149466051355065
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1202485053005150
सोनपेठपिवळाक्विंटल201500153515251
error: Content is protected !!