Soyabean Rate : सोयाबीन बाजारभाव आज ‘इतक्या’ रुपयांना वाढले; जाणून घ्या आजचे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । सोयाबीन बाजारात (Soyabean Rate) आज राज्यात मोठी उलाढाल झाल्याचे पाहायला मिळाले. दिवसभरात झालेल्या सोयाबीन बाजारात आज अमरावती शेती उत्पन्न बाजारसमितीत सर्वाधिक 4 हजार 845 क्विंटल सोयाबीनची आवक नोंद झाली. तसेच राज्यात सोयाबीन बाजारभाव वधारल्याचे चित्र आज दिसून आले. मागील महिन्यात सोयाबीनला सर्वसाधारणपणे ५ हजार रुपयांचा दर मिळत होता. मात्र फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात वाढ झाली आहे. आज राज्यात सोयाबीनला सर्वाधिक आर्णी येथे 5 हजार 425 रुपये राती क्विंटलचा दर मिळाला आहे.

असे चेक करा घरबसल्या तुमच्या शेतमालाचे रोजचे बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आता तुम्ही घरी बसून महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील हव्या त्या शेतमालाचा बाजारभाव स्वतः चेक करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करायचे आहे. इथे सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, जमीन मोजणी, हवामान अंदाज, शेतकरी ते ग्राहक थेट खरेदी विक्री अशा अनेक सुविधा विनामूल्य दिल्या जातात. आजच Hello Krushi अँप डाउनलोड करून या शेतीउपयोगी सेवेचे लाभार्थी बना.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate Today)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/02/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल250300054005250
जळगावक्विंटल46508151005081
शहादाक्विंटल66527453005277
पाचोराक्विंटल70518053005200
कारंजाक्विंटल4000505054005275
तुळजापूरक्विंटल75500053005200
मोर्शीक्विंटल1000500052005100
राहताक्विंटल31470052765250
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल162520055265450
सोलापूरलोकलक्विंटल100510053555190
अमरावतीलोकलक्विंटल4845510052325166
नागपूरलोकलक्विंटल802460052705103
हिंगोलीलोकलक्विंटल800493553415138
कोपरगावलोकलक्विंटल159450152865225
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल375450053915360
जळकोटपांढराक्विंटल204495052255151
जालनापिवळाक्विंटल4141440053505300
अकोलापिवळाक्विंटल3258450052855000
यवतमाळपिवळाक्विंटल697500052855142
मालेगावपिवळाक्विंटल84429153805320
आर्वीपिवळाक्विंटल297450052505000
हिंगणघाटपिवळाक्विंटल3845450053454915
बीडपिवळाक्विंटल202490053005207
कळमनूरीपिवळाक्विंटल40500050005000
भोकरपिवळाक्विंटल169495051535051
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल320480052005000
वणीपिवळाक्विंटल380500552805100
सावनेरपिवळाक्विंटल5494049404940
शेवगावपिवळाक्विंटल7500050005000
गेवराईपिवळाक्विंटल102440151024750
परतूरपिवळाक्विंटल38523153065285
गंगाखेडपिवळाक्विंटल25530054005300
देउळगाव राजापिवळाक्विंटल5500050005000
वरोरापिवळाक्विंटल245480051505000
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल31460050454900
आंबेजोबाईपिवळाक्विंटल1000450053365240
किल्ले धारुरपिवळाक्विंटल133440052365125
केजपिवळाक्विंटल416515153005251
अहमहपूरपिवळाक्विंटल2070500053405170
चाकूरपिवळाक्विंटल137516053875290
औराद शहाजानीपिवळाक्विंटल224522153115266
मुखेडपिवळाक्विंटल15512053005210
मुरुमपिवळाक्विंटल164420052414750
आखाडाबाळापूरपिवळाक्विंटल55500052005100
पालमपिवळाक्विंटल22490051004950
बुलढाणापिवळाक्विंटल214480052005200
बुलढाणा-धडपिवळाक्विंटल730500053005300
उमरखेडपिवळाक्विंटल120500052005100
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल120500052005100
बाभुळगावपिवळाक्विंटल880495053205150
राजूरापिवळाक्विंटल197500053305250
काटोलपिवळाक्विंटल81400052214550
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल108465052605000
सिंदीपिवळाक्विंटल126492051655050
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1056495053005175
आर्णीपिवळाक्विंटल350500054255250
सोनपेठपिवळाक्विंटल117520053495300
error: Content is protected !!