Soyabean Rate : सोयाबीन बाजारभावात झाली मोठी वाढ; तुमच्या जिल्ह्यात काय दर मिळाला चेक करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Soyabean Rate) । सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या नाराजीचा सूर आहे. राज्यात सोयाबीनला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गात नाराजी आहे. मागील दोन महिन्यापासून सोयाबीनला सरासरी ५ हजार रुपये बाजारभाव मिळतो आहे. सोयाबीनचे दर वाढतील म्हणून अनेक शेतकऱ्यांनी आपला सोयाबीन घरीच साठवून ठेवला होता मात्र सोयाबीनच्या दरात वाढ न झाल्याने शेतकरी अस्वस्थ होते. मात्र आता सोयाबीन भावात वाढ झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. सोयाबीनला आज राज्यात सर्वाधिक ५ हजार ६०० रुपये भाव मिळाला आहे.

असा चेक करा तुम्हाला हव्या असलेल्या शेतमालाचा आजचा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आता तुम्ही स्वतः तुम्हाला हव्या असलेल्या शेतमालाचा आजचा बाजारभाव चेक करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. यामध्ये बाजारभावासोबत सातबारा, जमीन मोजणी, भूनकाशा, हवामान अंदाज, सरकारी योजना अशा अनेक शेतीसंबंधिक महत्वाच्या सेवा विनामूल्य दिल्या जातात. आजच Hello Krushi अँप इन्स्टॉल करून लाभार्थी बना.

आज दिवसभरात झालेल्या सोयाबीन बाजारात लातूर शेती उत्पन्न बाजारसमितीत राज्यातील सर्वाधिक 9 हजार 356 क्विंटल आवक नोंद झाली आहे. तसेच सांगली येथे राज्यातील सर्वाधिक 5 हजार 600 रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला. पुढील काही दिवसांत सोयाबीनचे दर वाढतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. सोयाबीनला कोणत्या जिल्ह्यात काय भाव मिळाला हे आम्ही खाली चार्टमध्ये दिले आहे.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate Today)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/03/2023
लासलगावक्विंटल304300151585070
लासलगाव – विंचूरक्विंटल301300050915000
औरंगाबादक्विंटल8450048504675
माजलगावक्विंटल565450049754900
राहूरी -वांबोरीक्विंटल49480049004850
पाचोराक्विंटल95480049304851
कारंजाक्विंटल4000475550805005
कन्न्डक्विंटल5435145554456
मुदखेडक्विंटल30490050505000
तुळजापूरक्विंटल45500051005050
राहताक्विंटल7494150405000
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल79486751715120
सोलापूरलोकलक्विंटल75440051255025
सांगलीलोकलक्विंटल250520056005400
नागपूरलोकलक्विंटल839452551004956
हिंगोलीलोकलक्विंटल400480551124958
कोपरगावलोकलक्विंटल279460050665000
मेहकरलोकलक्विंटल1070425051254800
लातूरपिवळाक्विंटल9356470052005130
जालनापिवळाक्विंटल2806420050505000
अकोलापिवळाक्विंटल2607400050555000
यवतमाळपिवळाक्विंटल1454475050554902
चिखलीपिवळाक्विंटल567456049504800
बीडपिवळाक्विंटल26480549304881
वाशीमपिवळाक्विंटल2200420049904500
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल600485050004900
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल46500052005100
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल132470049004800
जिंतूरपिवळाक्विंटल52490050505000
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल2600488550504975
मलकापूरपिवळाक्विंटल405454049804950
जामखेडपिवळाक्विंटल41400048004400
परतूरपिवळाक्विंटल46495050055000
गंगाखेडपिवळाक्विंटल15510052005100
चांदूर बझारपिवळाक्विंटल86440049504551
देउळगाव राजापिवळाक्विंटल32450050004800
नांदगावपिवळाक्विंटल7479950194901
केजपिवळाक्विंटल400490051005051
अहमहपूरपिवळाक्विंटल1350500051655082
चाकूरपिवळाक्विंटल100484451105051
औराद शहाजानीपिवळाक्विंटल201505151865118
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल130510053005200
राजूरापिवळाक्विंटल150479549504885
काटोलपिवळाक्विंटल50422549504550
देवणीपिवळाक्विंटल97507051905130
error: Content is protected !!