Soyabean Rate : सोयाबीनचे भाव वाढले? कोणत्या जिल्ह्यात काय दर मिळाला चेक करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Soyabean Rate : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आज सोयाबीनच्या दरात चढउतार पाहायला मिळाला. सोयाबीनचे बाजारभाव वाढतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी आपला सोयाबीन काढणी केल्यानंतर घरामध्येच साठवून ठेवला होता. मात्र आता पुढच्या पेरणीची वेळ आली तरी सोयाबीनच्या दारात फार मोठी वाढ झालेली नाही.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

आज दिवसभरात झालेल्या सोयाबीन बाजारात आंबेजोगाई शेती उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनला राज्यातील सर्वाधिक 5 हजार 231 रुपये इतका दर मिळाला. त्याखालोखाल सोलापूर, मेहकर कृषी उत्पन्न बाजारसमिती 5 हजार 200 रुपये भाव मिळाला.

आता घरबसल्या चेक करा रोजचे बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आता आपण घर बसल्या रोजचे बाजारभाव चेक करू शकतो. हॅलो कृषी मोबाईल अँपच्या मदतीने अनेक शेतकरी फसवणूक होण्यापासून स्वतःचा बचाव करून आपला शेतमाल अधिक किमतीने विक्री करत आहेत. तुम्हीसुद्धा आज गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi असं सर्च करा आणि अँप डाउनलोड करून लाभार्थी बना.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/06/2023
लासलगावक्विंटल351409951995080
लासलगाव – विंचूरक्विंटल381300051404950
शहादाक्विंटल8495149514951
औरंगाबादक्विंटल4472147214721
माजलगावक्विंटल638420051305051
सिल्लोडक्विंटल12470048004800
कारंजाक्विंटल4500465051705010
तुळजापूरक्विंटल95490051005000
मोर्शीक्विंटल512470050304865
राहताक्विंटल16470049714926
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल223388052015075
सोलापूरलोकलक्विंटल44501052105180
अमरावतीलोकलक्विंटल4794495050815015
नागपूरलोकलक्विंटल287460051705028
कोपरगावलोकलक्विंटल49400050024966
मेहकरलोकलक्विंटल480420052004900
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल175440050615025
जालनापिवळाक्विंटल2236400050304950
अकोलापिवळाक्विंटल1906406251005000
यवतमाळपिवळाक्विंटल610455551404847
चोपडापिवळाक्विंटल25493649364936
आर्वीपिवळाक्विंटल225430049504750
चिखलीपिवळाक्विंटल242460050504825
बीडपिवळाक्विंटल210485052005073
वाशीमपिवळाक्विंटल4500450551004800
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल210485053005000
वर्धापिवळाक्विंटल195426050054750
भोकरपिवळाक्विंटल26464947004675
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल204480050004900
जिंतूरपिवळाक्विंटल169480050504955
मलकापूरपिवळाक्विंटल162410050805000
वणीपिवळाक्विंटल248442550004700
जामखेडपिवळाक्विंटल10400046004300
शेवगावपिवळाक्विंटल8440044004400
गेवराईपिवळाक्विंटल19460049354750
गंगाखेडपिवळाक्विंटल17480049004800
देउळगाव राजापिवळाक्विंटल50450049504800
वरोरापिवळाक्विंटल50487550004950
आंबेजोबाईपिवळाक्विंटल280499152315100
केजपिवळाक्विंटल148505051115091
मुरुमपिवळाक्विंटल285455150914921
पाथरीपिवळाक्विंटल9400048504700
पांढरकवडापिवळाक्विंटल40470048004775
चिमुरपिवळाक्विंटल50450050004800
राजूरापिवळाक्विंटल78504550605055
काटोलपिवळाक्विंटल275380050404550
error: Content is protected !!