Soyabean Rate : सोयाबीनच्या दरात चढ की उतार? जाणुन घ्या आजचे बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी आॅनलाईन : आज राज्यात सोयाबीनची (Soyabean) चांगली आवक पाहायला मिळाली. दिवसभरात उदगीर बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक नोंद झाली. उदगीर येथे आज 5 हजार 700 क्विंटल इतकी सोयाबीन आवक झाली. तसेच सोयाबीनला गंगाखेड शेती उत्पन्न बाजारसमितीत सर्वाधिक 5 हजार 450 रुपये भाव मिळाला.

शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव (Kanda Bajarbhav) चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/01/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल400400054115375
शहादाक्विंटल209475053315151
औरंगाबादक्विंटल18470051004950
राहूरी -वांबोरीक्विंटल24500052515125
संगमनेरक्विंटल5536154065383
सिल्लोडक्विंटल5530053005300
उदगीरक्विंटल5700530053545327
कारंजाक्विंटल4000500053405210
श्रीरामपूरक्विंटल6430044004350
रिसोडक्विंटल4110501052855150
शिरुरक्विंटल19500052005100
तुळजापूरक्विंटल205500053255300
मालेगाव (वाशिम)क्विंटल228480053005100
राहताक्विंटल82501153385300
सोलापूरलोकलक्विंटल27350053555265
अकोलेलोकलक्विंटल154500054005200
नागपूरलोकलक्विंटल1149460053605170
हिंगोलीलोकलक्विंटल900480053055052
कोपरगावलोकलक्विंटल572450053005275
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल359420153825331
जळकोटपांढराक्विंटल364502555255375
बारामतीपिवळाक्विंटल225480053005230
धर्माबादपिवळाक्विंटल610517053505250
जालनापिवळाक्विंटल3595450053505250
अकोलापिवळाक्विंटल4824485054255200
यवतमाळपिवळाक्विंटल698500053255162
चिखलीपिवळाक्विंटल2164475053515051
बीडपिवळाक्विंटल230479053615233
वाशीमपिवळाक्विंटल4500415058805400
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल60500055505200
भोकरपिवळाक्विंटल101333352594296
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल410490053005200
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल2200505052805185
अजनगाव सुर्जीपिवळाक्विंटल73500053005150
सावनेरपिवळाक्विंटल45462050054900
जामखेडपिवळाक्विंटल61450052004850
शेवगावपिवळाक्विंटल26490051004900
परतूरपिवळाक्विंटल36525053505300
गंगाखेडपिवळाक्विंटल25545055555450
देउळगाव राजापिवळाक्विंटल14450051005000
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल70519052505200
तासगावपिवळाक्विंटल25543055605500
आंबेजोबाईपिवळाक्विंटल450460053305250
किल्ले धारुरपिवळाक्विंटल193470053115250
मंठापिवळाक्विंटल22505153005250
अहमहपूरपिवळाक्विंटल2100500053505175
औराद शहाजानीपिवळाक्विंटल307525053305290
मुखेडपिवळाक्विंटल27485054505300
उमरीपिवळाक्विंटल128510052005150
आखाडाबाळापूरपिवळाक्विंटल62500053005150
पालमपिवळाक्विंटल20540055005400
बार्शी – टाकळीपिवळाक्विंटल150460052005000
उमरखेडपिवळाक्विंटल120520054005300
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल370520054005300
राजूरापिवळाक्विंटल435470052705175
भद्रावतीपिवळाक्विंटल32530053005300
काटोलपिवळाक्विंटल128440051904850
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल121480051755050
सिंदीपिवळाक्विंटल177485053355175
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1164530054005350
आर्णीपिवळाक्विंटल370500053005150
देवणीपिवळाक्विंटल59497054255197
error: Content is protected !!