Soyabean Rate : सोयाबीनला कोणत्या जिल्ह्यात काय भाव मिळाला? आजचे दर पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी आॅनलाईन (Soyabean Rate) : सोयाबीनचे भाव काही दिवसांपासून जैसे थे आहेत. सोयाबीन दरात बदल होत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये अस्वस्थता आहे. सोयाबीनचे भाव वाढतील म्हणुन अनेक शेतकर्‍यांनी सोयाबीन काढणी करुन घरामध्ये साठवून ठेवला होता. मात्र सोयाबीन बाजारभाव वाढले नसल्याने अनेकांची निराशा झाली आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

आज दिवसभरात झालेल्या सोयाबीन बाजारात सातारा जिल्ह्यातील वडूज बाजारसमितीत सोयाबीनला राज्यातील सर्वाधिक 5 हजार 100 रुपये असा भाव मिळाला. यानंतर लातूर शेती उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनची राज्यात सर्वाधिक 10,765 क्विंटल आवक नोंद झाली. लातूर येथे यावेळी कमीत कमी 4880 रुपये तर जास्तित जास्त 5099 रुपये असा भाव मिळाला.

रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी हे अवश्य करा

राज्यात पिकांचे बाजारभाव दररोज बदलत असतात. रोजच्या बदलत्या दरामुळे रोजचा बाजारभाव पाहणे महत्त्वाचे आहे. तुम्हालाही घरबसल्या सर्व पिकांचा बाजारभाव जाणून घ्यायचा असेल तर आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello krushi हे ॲप डाऊनलोड करा. हॅलो कृषी मध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांमधील सर्व पिकांचे बाजारभाव अगदी मोफत मध्ये पाहायला मिळत आहेत. याशिवाय जमीन मोजणी, सातबारा उतारा, हवामान अंदाज, कृषी योजना यांसारख्या अनेक सुविधा तुम्हाला अगदी फुकट मध्ये मिळत आहेत. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi हे App डाउनलोड करा.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/05/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल122300048614700
औरंगाबादक्विंटल5460046004600
माजलगावक्विंटल916430048504700
राहूरी -वांबोरीक्विंटल3390047524326
कारंजाक्विंटल2200451049404850
अचलपूरक्विंटल92500050505025
वैजापूरक्विंटल1471547154715
राहताक्विंटल27475048504800
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल47470149794920
सोलापूरलोकलक्विंटल54469049704850
नागपूरलोकलक्विंटल403440048514738
हिंगोलीलोकलक्विंटल660480050854942
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल88434048904851
वडूजपांढराक्विंटल25490051005000
लातूरपिवळाक्विंटल10765488050995000
जालनापिवळाक्विंटल1626420048754850
अकोलापिवळाक्विंटल2137430048504700
आर्वीपिवळाक्विंटल185400048004600
हिंगणघाटपिवळाक्विंटल2111410049804510
बीडपिवळाक्विंटल67472548504770
भोकरदन पिवळाक्विंटल45480050504900
भोकरपिवळाक्विंटल12460947304660
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल231465047504700
मलकापूरपिवळाक्विंटल428440047454565
सावनेरपिवळाक्विंटल5450045004500
गेवराईपिवळाक्विंटल225440048324616
परतूरपिवळाक्विंटल16480048804875
देउळगाव राजापिवळाक्विंटल45400048004500
आंबेजोबाईपिवळाक्विंटल300466550004850
अहमहपूरपिवळाक्विंटल1200480050204910
औराद शहाजानीपिवळाक्विंटल144494050094974
मुखेडपिवळाक्विंटल9480050504975
मुरुमपिवळाक्विंटल148455049044727
सेनगावपिवळाक्विंटल115400047004300
उमरखेडपिवळाक्विंटल150440045004450
सिंदीपिवळाक्विंटल150442547904650
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल846475050505000
देवणीपिवळाक्विंटल9484550264935
error: Content is protected !!