हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सोयाबीन पिकांचे उत्पादन घेऊन तीन महिन्यांहून अधिक दिवस झाले आहेत. काही दिवसांपूर्वी सोयाबीन पिकांची साठवण केली होती. त्यानंतर व्यापारी आणि शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचे दर वाढावे यासाठी खूप दिवस, महिने वाट पाहिली. परंतु नंतर हळू हळू अवकाळी पावसामुळे सोयाबीन पिकाच्या दरात घट होऊ लागली.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
आज (ता.२२) या दिवशी सोयाबीन पिकांचे बाजारभाव दर हे ५ हाजारावर गेला आहे. सोयाबीन पिकाची सर्वाधिक कमी आवक ही १ पहायला मिळाली. तसेच भोकरदन बाजारसमितीत सोयाबीन पिकाचे सर्वाधिक दर हे ५ हजार २०० पहायला मिळत आहे. तसेच लालसगाव – विंचूर या बाजारसमितीत सोयाबीनचे सर्वाधिक कमी दर हे ३ हजार पहायला मिळत आहे. तसेच इतर बाजारसमितींची आवक आणि दर जाणून घेण्यासाठी खालील तक्त्यात दर आणि आवक नमूद करण्यात आले आहे.
बाजारभाव पाहण्यासाठी हे करा
शेतकरी मित्रांनो जर आपण अजूनही Hello krushi हे ॲप डाऊनलोड केलं नसेल तर आजच डाऊनलोड करा. त्यासाठी Hello krushi हे ॲप प्ले स्टोअरवर जाऊन सर्च करा. या ॲपद्वारे आपल्याला आवश्यक असलेल्या पिकांचे दर आणि आवक एका क्लिकवर उपलब्ध होऊ शकतात.
शेतमाल : सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
22/04/2023 | ||||||
लासलगाव – विंचूर | — | क्विंटल | 115 | 3000 | 5074 | 4960 |
राहूरी -वांबोरी | — | क्विंटल | 3 | 4700 | 4700 | 4700 |
राहता | — | क्विंटल | 1 | 4915 | 4915 | 4915 |
भोकरदन | पिवळा | क्विंटल | 18 | 5050 | 5200 | 5150 |
जामखेड | पिवळा | क्विंटल | 23 | 4500 | 4800 | 4650 |
सेनगाव | पिवळा | क्विंटल | 45 | 4500 | 5000 | 4800 |