Soyabean Rate : सोयाबीनला आज कोणत्या जिल्ह्यात मिळाला सर्वाधिक भाव? चेक करा आजचे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी आॅनलाईन : Soyabean Rate सोयाबीनची आज राज्यातील सर्व बाजारांमध्ये चांगली आवक जावक झाल्याचे पहायला मिळाले. राज्यात दिवसभरात लातूर शेती उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली. लातूर येथे आज सोयाबीनला कमीत कमी 5000 रुपये अन् जास्तीत जास्त 5350 रुपये भाव मिळाला.

तसेच राज्यात आज उमरखेड येथे सोयाबीनला राज्यात सर्वात जास्त बाजारभाव मिळाला. उमरखेड येथे कमीत कमी 5159 रुपये अन् जास्तित जास्त 5400 रुपये इतका भाव मिळाला. तसेच गंगाखेड येथेही सोयाबीनला 5300 रुपये इतका बाजारभाव मिळाला.

शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

Download Hello Krushi App

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/01/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल350300052505100
जळगावक्विंटल8515051505150
शहादाक्विंटल83510152695188
नंदूरबारक्विंटल65482551484925
राहूरी -वांबोरीक्विंटल16450051004800
पाचोराक्विंटल90495051385051
कारंजाक्विंटल4000504552455195
तुळजापूरक्विंटल85500052005100
राहताक्विंटल51470051695100
धुळेहायब्रीडक्विंटल22350049004900
सोलापूरलोकलक्विंटल111450051654955
अमरावतीलोकलक्विंटल4614495051005025
नागपूरलोकलक्विंटल567440151604970
अमळनेरलोकलक्विंटल25500051515151
हिंगोलीलोकलक्विंटल455460051684884
कोपरगावलोकलक्विंटल360450052205076
मेहकरलोकलक्विंटल1220430052004800
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल411340052765250
जळकोटपांढराक्विंटल139470052004950
बारामतीपिवळाक्विंटल140440052005170
लातूरपिवळाक्विंटल14830500053505250
अकोलापिवळाक्विंटल3448400051954900
परभणीपिवळाक्विंटल400500051505050
आर्वीपिवळाक्विंटल155450052255050
चिखलीपिवळाक्विंटल1582472551754950
हिंगणघाटपिवळाक्विंटल2526450052354920
बीडपिवळाक्विंटल150490052005065
वाशीमपिवळाक्विंटल3000475052005000
पैठणपिवळाक्विंटल1470047004700
वर्धापिवळाक्विंटल67487552305050
भोकरपिवळाक्विंटल50404951654607
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल396480051004950
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1200487551955015
वणीपिवळाक्विंटल449505051805100
सावनेरपिवळाक्विंटल35457549884800
जामखेडपिवळाक्विंटल73450050004750
गेवराईपिवळाक्विंटल79460050254810
परतूरपिवळाक्विंटल40510051515127
गंगाखेडपिवळाक्विंटल20530054005300
चांदूर बझारपिवळाक्विंटल87450050814750
देउळगाव राजापिवळाक्विंटल25400150704500
आंबेजोबाईपिवळाक्विंटल330430052005060
केजपिवळाक्विंटल225500052005111
मंठापिवळाक्विंटल19430051505000
अहमहपूरपिवळाक्विंटल1200500052515251
चाकूरपिवळाक्विंटल196510052755202
सेनगावपिवळाक्विंटल510460051005000
पालमपिवळाक्विंटल32490051004950
उमरखेडपिवळाक्विंटल70515054005350
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल100515054005350
काटोलपिवळाक्विंटल55481150214950
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल205465851204975
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल789510052355200
error: Content is protected !!