Soyabean Rate : सोयाबीनला आज सर्वाधिक दर किती रुपये मिळला? चेक करा आजचा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । सोयाबीनची (Soyabean Rate) आज कालच्या तुलनेत कमी आवक झाल्याचे पाहायला मिळाले. आज दिवसभरात राज्यात सोयाबीनची सर्वात जास्त आवक लातूर शेती उत्पन्न बाजारसमितीत झाली. लातूर येथे आज सोयाबीनची १३ हजार १७५ क्विंटल इतकी सोयाबीनची आवक झाली. यावेळी कमीत कमी ४९९० रुपये तर जास्तीत जास्त ५३८० रुपये भाव मिळाला.

आज दिवसभरात झालेल्या सोयाबीनच्या बाजारात सातारा जिल्यातील वडूज येथे उच्चांकी ५६०० रुपये बाजारभाव मिळाला. त्याखालोखाल उमरखेड शेती उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनला ५३५० रुपये रभाव मिळाला. तर सिंदी येथे सोयाबीनला ५२०० रुपये इतका बाजारभाव मिळाला. राज्यातील इतर बाजारांत सोयाबीनला सर्वसाधारणपणे ५००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्याचे पाहायला मिळाले.

असा चेक करा तुमच्या शेतमालाचा बाजारभाव

आता बाजारभाव पाहण्यासाठी तुम्हाला बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. कारण Hello Krushi या मोबाईल अँपच्या मदतीने शेतकरी स्वतः पाहिजे त्या शेतमालाचा ताजा बाजारभाव स्वतः चेक करू शकतो. आजच गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे अँप तुमच्या मोबाईलवर इन्स्टॉल करून घ्या आणि या सेवेचे लाभार्थी बना.

फेब्रुवारीत वाढणार सोयाबीनचे दर?

पुढील फेब्रुवारी महिन्यात देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. यावेळी कृषी धोरणावर चर्चा होऊन आयात निर्यात कारांमध्येदेखील मोठा बदल होण्याची चिन्हे आहेत. आयातीवरील शुल्क वाढवल्यास देशांतर्गत निर्माण झालेला सोयाबीन तेलाचा साठा संपून सोयाबीनची मागणी वाढेल असे बोलले जात आहे. यामुळे येणाऱ्या काळात सोयाबीनचे दर वाढतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/01/2023
तुळजापूरक्विंटल80500052005100
राहताक्विंटल34505051805125
सोलापूरलोकलक्विंटल11496552304985
नागपूरलोकलक्विंटल421450051925019
अमळनेरलोकलक्विंटल20500051005100
हिंगोलीलोकलक्विंटल600465552334944
वडूजपांढराक्विंटल20550057005600
लातूरपिवळाक्विंटल13175499053805250
अकोलापिवळाक्विंटल2753400052405000
चिखलीपिवळाक्विंटल1553480051514975
वाशीमपिवळाक्विंटल2400465052015000
पैठणपिवळाक्विंटल1190019001900
भोकरदन पिवळाक्विंटल44521053505300
भोकरपिवळाक्विंटल100350051594329
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल331480051004950
गेवराईपिवळाक्विंटल101470050504875
देउळगाव राजापिवळाक्विंटल15450050004800
वरोरापिवळाक्विंटल62490050805000
अहमहपूरपिवळाक्विंटल1350500052605130
उमरगापिवळाक्विंटल10300050054900
उमरखेडपिवळाक्विंटल120525054005350
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल70525054005350
बाभुळगावपिवळाक्विंटल340490053055125
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल540510052505200
error: Content is protected !!