Soyabean Rate Today : आजचे सोयाबीनचे बाजारभाव काय? पहा जिल्हानिहाय यादी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । सोयाबीनचे दर अद्याप स्थिर असल्याचं दिसत आहे. राज्यात आज सोयाबीनची चांगली आवक झाल्याचं पहायला मिळाले. आज दिवसभरात सर्वाधिक आवक लातूर शेती उत्पन्न बाजारसमितीत झाली. लातूर येथे ९ हजार २५५ क्विंटल आवक नोंद झाली आहे. तर दिवसभरातील बाजारात वाशीम शेती उत्पन्न बाजारसमितीत सर्वाधिक बाजारभाव मिळाला. वाशीम येथे सोयाबीनला आज ५ हजार ५५० रुपये दर मिळाला आहे.

आता मोबाईलवर स्वतः चेक करा घरी बसून स्वतः चेक करा रोजचा बाजारभाव

शेतकरूची मित्रांनो आता रोजचा बाजारभाव घरी बसून चेक करण्याची सोया झाली आहे. Hello Krushi या मोबाईल अँप च्या मदतीने आता तुम्ही घरी बसून राज्यातील कोणत्याही ठिकाणचा हव्या त्या शेतमालाचा रोजचा बाजारभाव चेक करू शकता. यासाठी गुगल प्ले स्टोअरला जाऊन आजच Hello Krushi अँप डाउनलोड करून घ्या.

सोयाबीनचे दर वाढतील या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी आपला सोयाबीन साठवून ठेवला होता. मात्र सोयाबीनचे दर स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांचा हिरमुड झाला आहे. सोयाबीनवरील खर्च अधिक झाल्याने अनेक शेतकऱयांना यामुळे नुकसान सोसावे लागत आहे. काही शेतकरी प्रक्रिया उद्योग करून सोयाबीन तेल, सोयफूड आदी गोष्टींची निर्मिती करून अधिक नफा कमवत असल्याचंही दिसत आहे.

राज्यातील कोणत्या बाजारसमितीत किती बाजारभाव मिळाला हे आम्ही खालील चार्टमध्ये दिले आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या जिल्ह्यात सोयाबीनला आज काय दर मिळाला हे चेक करू शकता. तसेच दर पाहण्यासाठी चार्ट उजव्या बाजूला स्क्रोल करावा.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate Today)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/01/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल595300054505300
शहादाक्विंटल143500053855307
औरंगाबादक्विंटल22502152415131
माजलगावक्विंटल603495053005250
राहूरी -वांबोरीक्विंटल12480053005200
पाचोराक्विंटल180505153225121
सिल्लोडक्विंटल40530054005350
उदगीरक्विंटल5100537554305402
कारंजाक्विंटल4000502553755200
अचलपूरक्विंटल1150500054005200
सेलुक्विंटल360520053005265
तुळजापूरक्विंटल135520053505300
मोर्शीक्विंटल710510053055202
राहताक्विंटल17479653465300
धुळेहायब्रीडक्विंटल6450052904845
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल345520055425475
सोलापूरलोकलक्विंटल65520053905300
नागपूरलोकलक्विंटल714450054805235
हिंगोलीलोकलक्विंटल800485053605105
कोपरगावलोकलक्विंटल314450053495201
मेहकरलोकलक्विंटल1850440054005200
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल701420154575410
लातूरपिवळाक्विंटल9255524155595430
जालनापिवळाक्विंटल4371450053505300
अकोलापिवळाक्विंटल4968450053705100
यवतमाळपिवळाक्विंटल692500053505175
चिखलीपिवळाक्विंटल1583480054315115
हिंगणघाटपिवळाक्विंटल5229440054304920
वाशीमपिवळाक्विंटल6000475056255200
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल900500055005100
चाळीसगावपिवळाक्विंटल7425148874300
वर्धापिवळाक्विंटल28495053255200
भोकरपिवळाक्विंटल18520052005200
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल332500053005150
जिंतूरपिवळाक्विंटल129510554005325
वणीपिवळाक्विंटल671504553505200
सावनेरपिवळाक्विंटल40440050884800
जामखेडपिवळाक्विंटल110400054004700
गेवराईपिवळाक्विंटल41490052005000
परतूरपिवळाक्विंटल45490053805300
गंगाखेडपिवळाक्विंटल21545055005450
चांदूर बझारपिवळाक्विंटल209460053125031
देउळगाव राजापिवळाक्विंटल30400052535100
वरोरापिवळाक्विंटल968500053505150
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल78520053505250
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल45400052504575
नांदगावपिवळाक्विंटल5495653915201
आंबेजोबाईपिवळाक्विंटल400440054105300
केजपिवळाक्विंटल129527553505300
निलंगापिवळाक्विंटल185500054005300
औराद शहाजानीपिवळाक्विंटल286528053525316
नायगावपिवळाक्विंटल30510056005200
सेनगावपिवळाक्विंटल670460053005150
आष्टी-जालनापिवळाक्विंटल10519052655190
राजूरापिवळाक्विंटल485490553205221
भद्रावतीपिवळाक्विंटल21523052305230
काटोलपिवळाक्विंटल63460052154980
मांढळपिवळाक्विंटल115489651504935
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1045510054005320
सोनपेठपिवळाक्विंटल78520053505300
error: Content is protected !!