Tur Rate : तुरीच्या बाजारभावात Rs. 10,000 पर्यंत वाढ होणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : तुरीचे दर (Tur Rate) हे काल (ता.११) काही बाजारसमितीत ९ हजारांपर्यंत गेले होते. यंदा मागील वर्षाच्या तुलनेत तुरीला चांगला बाजारभाव मिळू लागला आहे. आज (ता.१२) या दिवशी राज्यातील हिंगणघाट बाजारसमितीत तुरीला सर्वाधिक ९ हजार ६५ भाव मिळाला. याचे दर आता दहा हजार रुपये पर्यंत जाऊ शकतात.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

तसेच रावेर आणि छत्रपती संभाजीनगर या बजारसमितीत तुरीची सर्वात कमी आवक ही २ आहे. राज्यातील नांदगाव या बाजारसमितीत तुरीचे आजचे सर्वात कमी दर ३ हजार आहे. वाशीम बाजारसमितीत तुरीची आवक ही सर्वाधिक ४५०० असून हिंगोली बाजारसमितीत जास्तीत जास्त तुरीचे दर हे ८५५५ आहेत. तसेच इतर भागातील तुरीचे दर खालील तक्त्यात नमूद करण्यात आले आहेत.

घरबसल्या मिळवा बाजारभाव अपडेट

Hello krushi हे ॲप डाऊनलोड केलं नसेल तर आजच डाऊनलोड करा. यासाठी सर्वात आधी हिरव्या रंगाचे Hello krushi हे ॲप डाऊनलोड करा. गूगल प्ले स्टोअरवर जाऊन ॲप सर्च करून ते इंस्टॉल करा. त्यानंतर आपल्याला हव्या असलेल्या बाजारभावाची माहिती मिळू शकते. सातबारा नकाशा, जमिनीची मोजणी, हवामान अंदाज, शेतकरी दुकान आदी सुविधा या ॲपद्वारे मिळू शकतात.

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/04/2023
पैठणक्विंटल6788180618000
भोकरक्विंटल46717179127542
कारंजाक्विंटल1060765084558075
हिंगोलीगज्जरक्विंटल165809085558322
लातूरलालक्विंटल1240750186458575
अकोलालालक्विंटल1695550086708000
अमरावतीलालक्विंटल3621800084008200
धुळेलालक्विंटल26700077057400
यवतमाळलालक्विंटल374780085408170
मालेगावलालक्विंटल33420077017351
आर्वीलालक्विंटल345780082408050
चिखलीलालक्विंटल448730083277814
नागपूरलालक्विंटल1117780085008325
हिंगणघाटलालक्विंटल2515760090658170
वाशीमलालक्विंटल4500776083008000
अमळनेरलालक्विंटल15730075007500
चाळीसगावलालक्विंटल55610077017540
पाचोरालालक्विंटल10783180717931
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल92800082508125
मलकापूरलालक्विंटल2020800086458450
सावनेरलालक्विंटल475780081558000
रावेरलालक्विंटल2501050105010
गंगाखेडलालक्विंटल5770078007700
मेहकरलालक्विंटल350740084708000
वरोरा-शेगावलालक्विंटल4710071007100
नांदगावलालक्विंटल12300078117301
चाकूरलालक्विंटल15825185018381
औराद शहाजानीलालक्विंटल21800083808190
मुखेडलालक्विंटल13770078007750
पांढरकवडालालक्विंटल14820083508300
उमरखेड-डांकीलालक्विंटल70700074007300
राजूरालालक्विंटल94750079357800
आष्टी- कारंजालालक्विंटल64690078607350
सिंदीलालक्विंटल52765082258000
सिंदी(सेलू)लालक्विंटल265795083008175
देवळालालक्विंटल6650577007455
दुधणीलालक्विंटल236750083807900
काटोललोकलक्विंटल121650182517550
जालनापांढराक्विंटल502700085368200
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल2738073807380
शेवगावपांढराक्विंटल25780081007800
देउळगाव राजापांढराक्विंटल3750081007800
केजपांढराक्विंटल4740077777502
औराद शहाजानीपांढराक्विंटल21800183018151
सोनपेठपांढराक्विंटल10760082008100
error: Content is protected !!