Tur Rate : तुरीच्या बाजारभावात दररोज होतेय वाढ, आजचा बाजारभाव काय म्हणतोय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Tur Rate : महाराष्ट्रात तुर उत्पादनात अधिकाधिक वाढ होताना दिसतेय. तूर बाजारात येण्याआधीच तुरीच्या बाजारभावाची चर्चा अधिक पहायला मिळते. एवढंच नाही तर देशभरात तुरीचे भाव वाढवण्यासाठी सरकार धडपड करत आहे. यामुळे सरकारने बाजारभावावर दबाव टाकण्याचा प्रयत्न चालू केला आहे.

मागील वर्षी तूर उत्पादनात ४३ लाख ५० हजार टन एवढी वाढ झाली होती. तर आयात ८ लाख ६० हजार टन झाली होती. यामुळे आता देशात तुरीचा पुरवठा करून दर दबावात आणण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. अशातच आता आजच्या तुरीच्या बाजारभावावर लक्ष घातलं तर तुरीच्या प्रतिक्विंटल बाजारभावाचा अंदाज येईल.

तुरीच्या आजच्या बाजारभावात पैठण येथे प्रतिक्विंटल ६ आवक दराने बाजारभाव मिळाला. अजूनही परिपूर्ण तूरीचा माल बाजारात आला नसूनही सिल्लोड येथे प्रतिक्विंटल २ आवक दराने बाजारभाव पदरी पडला आहे. तर शेवगाव येथे तूर ४ प्रतिक्विंटल दराने बाजारभाव मिळाला आहे. एकूण दर, बाजारभाव, क्विंटल, सर्व्या बाबी खालील तक्त्यात नमूद केल्या आहेत.

बाजारभाव पाहण्याची सर्वात सोपी पद्धत कोणती? Tur Rate

शेतकरी मित्रांनो गुगल प्ले स्टारवरील Hello Krushi हे मोबाईल अँप अजूनपर्यंत तुम्ही डाउनलोड केलेले नसेल तर आत्ताच सर्वात अगोदर ते करून घ्या. कारण इथे तुम्हाला महाराष्ट्रातील पाहिजे त्या बाजारसमितीमधील रोजचे ताजे बाजारभाव पाहण्याची सुविधा आहे. तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, जमीन मोजणी, हवामान अंदाज आदी सेवाही येथे उपलब्ध आहेत.

तूर बाजारभाव ( Tur Rate Today)

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
02/04/2023
पैठणक्विंटल6795279527952
सिल्लोडक्विंटल2720076007500
शेवगावपांढराक्विंटल4770080007700
01/04/2023
पैठणक्विंटल2800180018001
उदगीरक्विंटल800849988118655
राहताक्विंटल2690069006900
नागपूरलालक्विंटल1111790086408455
पाचोरालालक्विंटल5800080018000
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल78800081008050
मलकापूरलालक्विंटल2850185018501
सावनेरलालक्विंटल345793081998050
रावेरलालक्विंटल3730073007300
परतूरलालक्विंटल6800082008150
वरोरालालक्विंटल29700077507400
औराद शहाजानीलालक्विंटल16800084018200
मुखेडलालक्विंटल16740081007875
भंडारालालक्विंटल2740074007400
लाखंदूरलालक्विंटल15750076007550
राजूरालालक्विंटल25630578507288
पुलगावलालक्विंटल51755083558000
दुधणीलालक्विंटल659760084658030
उमरेडलोकलक्विंटल343700076007450
जालनापांढराक्विंटल414600084008000
सिल्लोड- भराडीपांढराक्विंटल1750075007500
भोकरदन पांढराक्विंटल7701071207050
शेवगावपांढराक्विंटल6800082008200
परतूरपांढराक्विंटल14800082008050
औराद शहाजानीपांढराक्विंटल31800085008250
error: Content is protected !!