Weather Update : पुणे, नाशिक गारठले; राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती थंडी पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यातील थंडीमध्ये (Weather Update) वाढ झाली असून आज पुणे (Pune News) अन नाशिक (Nashik News) या दोन जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. नाशिक येथे ९.६ डिग्री सेल्सिअस तर पुण्यात १०.२ डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. पुण्यात कालपेक्षा आज जास्त थंडी असून मराठवाड्यात थंडीचे प्रमाणात कमी होताना दिसत आहे.

शेतकरी मित्रांनो हवामानात होणाऱ्या बदलामुळे आणि गारठ्यामुळे आपल्या शेतातील पिकाला कीडरोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्याकरता वेळीच काळजी घेतली तर पुढचे होणारे नुकसान टाळता येऊ शकते. हिवाळ्याच्या दिवसांत केळी, द्राक्ष अशा फळबागांचे नियोजन कसं करावं? हरभरा, गहू पिकांवर कशाची फवारणी करावी? याबाबत तुम्ही माहिती घ्या.

असा मिळवा तुमच्या गावातील पुढील ३ दिवसांचा हवामान अंदाज

शेतकरी मित्रांनो Hello Krushi हे गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल अँप डाउनलोड करून तुम्ही आता तुमच्या स्वतःच्या गावातील पुढील ३ दिवसांचा हवामान अंदाज जाणून घेऊ शकता. तसेच इथे तुम्हाला सातबारा, डिजिटल सातबारा, भूनकाशा आदी कागदपत्रेही डाउनलोड करता येतात. आपली शेतजमिनीची मोबाईलवरून मोजणीही करता येते. तसेच शेतकरी ते ग्राहक थेट खरेदी विक्रीची हॅलो कृषी अँप वरून करता येते.

राज्यात कोणत्या जिल्ह्यात काय तापमान हे खालील यादी तपासा (Weather Update) –

Pune 10.2,
Baramati 12.4,
Slp 16.
Klp 16.9
Satara 11.9,
Jalgao 10.3,
Malegao 14.6
Nashik 9.6,
Udgir 16,
Mwr 13.5,
Sangli 15.3,
Nagar 11.9,
Nandurbar 12.9
Nanded 16.4,
A’gabad 11,
Osbad 16
Jalna 15,
Parbhni 15.2
Dahanu 14.1,
Harnai 17.5,
Rtn 16.6
Matheran 14.4,
Thane 18

error: Content is protected !!