Sunday, October 1, 2023
Hello Krushi
Download FREE APP
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Agriculture Technology : आता खत विस्कटताना हाताचं दुखणं होणार कमी, शेतकऱ्यानं बनवलं भन्नाट यंत्र; देशी जुगाडाचा व्हिडीओ पहाच

Tushar More by Tushar More
August 9, 2023
in तंत्रज्ञान, बातम्या, व्हिडीओ
Agriculture Technology
WhatsAppFacebookTwitter

Agriculture Technology : शेतकऱ्यांना शेती करताना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र त्या सर्व अडचणींनांवर मात करत शेतकरी शेती करत असतात. पहिल्या काळातील शेतकऱ्यांच्या तुलनेत आताच्या काळातील शेतकरी शेतीतून जास्त पैसे कमवत असल्याचं दिसत आहे. आताच्या काळातील शेतकरी शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती करतात आणि त्यातून चांगले पैसे देखील कमवतात. नवीन तंत्रज्ञानामुळे अंग मेहनतही कमी लागते आणि शेतकऱ्यांना नफा देखील यातून जास्त मिळतो.

Table of Contents

    • खत विस्कटण्यासाठी देशी जुगाड
  • शेतीसंबंधित जुगाड कुठे खरेदी करणार?
    • किती खर्च येतो?
    • यंत्र नक्की कसं काम करतं?
  • या जुगाडाचा फायदा काय?

खत विस्कटण्यासाठी देशी जुगाड

शेती करत असताना आपल्याला अनेक प्रकारची कामे करावी लागतात. यामध्ये पिकांची लागवड असेल त्यावर औषध फवारणी असेल किंवा पिकांना खत टाकणे अशी अनेक कामे आपल्याला करावी लागतात. मात्र सध्या शेतकरी वेगेवेगळे जुगाड बनवत असल्याने या कामांना जास्त वेळ लागत नाही. अगदी कमी वेळामध्ये ही कामे सहजरित्या होऊन जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका खत विस्कटण्यासाठी बनवलेल्या देशी जुगाडाची माहिती सांगणारे. (Agriculture Technology)

शेतीसंबंधित जुगाड कुठे खरेदी करणार?

शेतकरी मित्रांनो तुम्हाला शेती संबंधित कोणतेही जुगाड खरेदी करायचे असेल तर तुम्हाला आमचे Hello Krushi हे ॲप इंस्टॉल करावे लागेल. त्यासाठी तुम्ही लगेचच प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप इंस्टॉल करा. यामध्ये तुम्ही ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ॲप ओपन करा आणि त्यामध्ये शेतकरी दुकान म्हणून ऑप्शन आहे. त्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर शेती संबंधित अनेक जुगाड किंवा अन्य काही गोष्टी तुम्ही त्या ठिकाणाहून खरेदी करू शकता. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच प्ले स्टोअर वर जाऊन हे ॲप इन्स्टॉल करा

Download Hello Krushi Mobile App

किती खर्च येतो?

खत विस्कटायचं म्हटलं अन तुमचं क्षेत्र एक एकर किंवा त्याहून जास्त असेल तर हाताने खत विस्कटून हात दुखायला लागतो. मात्र आता एका शेतकऱ्याने यावर भन्नाट यंत्र बनवलं आहे. तुम्हीसुद्धा त्यानुसार स्वतः काहीतरी जुगाड करून खत विस्कटनी यंत्र बनवू शकताय. यासाठी खुप्प जास्त खर्चसुद्धा येत नाही. फक्त एक पंख्याप्रमाणे फिरणारं काही तरी तुम्ही उपलब्ध केलं कि हे यंत्र बनवता येईल.

यंत्र नक्की कसं काम करतं?

सध्या एका शेतकऱ्याने खत टाकण्यासाठी एक भन्नाट जुगाड बनविले आहे. यामध्ये शेतकऱ्याने जुगाड बनवताना चौकोनी आकाराचा एक डब्बा घेतला आहे थोडक्यात सांगायचं झालं तर आपला औषध फवारणीचा हातपंप जसा असतो त्या आकाराचा एक प्लास्टिकचा डब्बा शेतकऱ्याने घेतला आहे. त्याचबरोबर याला एक पट्टा बनविला आहे त्यामुळे आपण ते गळ्यात घालून खत टाकू शकतो. यामधील एक खासियत म्हणजे याच्या खालील बाजूस शेतकऱ्याने एक पंखा बसवला आहे. त्यानंतर त्या चौकोनी डब्ब्यातून खत खाली पडण्यासाठी देखील ऍडजेसमेंट केलेली आहे. यामुळे आपण तो पंखा फिरवला की खत शेतामध्ये पसरून पडत आहे.

View this post on Instagram

A post shared by 🏁🌍शेतीवाडी🏞शेतकरी मित्र🚩✨™  (@shetivadi)

या जुगाडाचा फायदा काय?

  • कमी वेळेमध्ये जास्त शेतात आपण खत टाकू शकतो.
  • खत टाकण्यासाठी जास्त माणसांची गरज भासत नाही एक माणूस आरामशीर खत टाकू शकतो.
  • वेळेची खूप मोठी बचत होत आहे.
  • हे जुगाड एकदम हलके असल्याने आपण त्याला कुठेही घेऊन जाऊ शकतो.
  • जास्त मजुरांची आवश्यकता भासत नाही.

Tags: Agriculture NewsAgriculture TechnologyDesi JugadFarming
SendShareTweet

ताज्या बातम्या

Weather Update

Weather Update : राज्यात ‘या’ भागात पाऊस सक्रिय राहणार; हवामान विभागाचा अंदाज

September 29, 2023
India drought 2023

देशात दुष्काळाचे सावट? 718 पैकी 500 हून अधिक जिल्हे दुष्काळी स्थितीत

September 29, 2023
Dr Swaminathan

Dr Swaminathan : हरितक्रांतीचे जनक डॉ. स्वामीनाथन यांचे निधन

September 29, 2023
Havaman Andaj

Havaman Andaj : गणेशविसर्जनाला मुसळधार पाऊस? पुढील 24 तासात जोरदार पावसाची शक्यता; तुमच्या गावात पाऊस पडणार?

September 28, 2023
Weather Update

Weather Update : राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्यता; पहा तुमच्या जिल्ह्यात कसं असेल वातावरण?

September 27, 2023
Government Contractor

Government Contractor : सरकारी ठेकेदार होण्यासाठी कशी असते परवाना प्रक्रिया? या ठिकाणी करावा लागेल अर्ज? जाणून घ्या सविस्तर माहिती

September 26, 2023
  • Privacy Policy
  • Contact us

Website Powerd by Hello Media Group.
Maintained by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Website Powerd by Hello Media Group.
Maintained by ContentOcean Infotech Private Limited.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group