Agriculture Technology : शेतीतील गवत काढण्याचे टेन्शन मिटले; ‘या’ यंत्राच्या सहाय्याने झटपट काढू शकताय गवत; किंमत फक्त Rs 1,599

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Agriculture Technology : शेतात सर्वात जास्त शेतकऱ्यांना गवत काढण्यासाठी राबावे लागते. त्यात सध्या पावसाळ्याचा महिना सुरु असल्याने शेतात तण सर्वत्र वाढलेले आहे. अशात मजुरांकडून आपण तण काढून घ्यायचे म्हटले तर एकरी किमान ७-१० हजर खर्च येतो. आज आम्ही तुम्हाला एका मशीनबद्दल माहिती सांगणार आहोत जे तुमच्यासाठी खूप महत्वाचे राहू शकते. अंगमेहनत अन पैसे वाचवणारे हे मशीन केवळ १५९९ रुपयांना हॅलो कृषी मोबाईल अँपवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. ते कसे वापरात? या मशीनचे फायदे काय आहेत? अशा सर्व बाबी आपण जाणून घेऊयात.

जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

गवत कापायच्या यंत्राची वैशिष्ट्ये

गवत काढण्यासाठी वापरले जाणारे हे यंत्र काही मिनिटांत एक एकरापेक्षा जास्त क्षेत्रातील गवत काढू शकते. हे ऑपरेट करणे खूप सोपे आहे. हे एक इलेक्ट्रिक मशीन आहे. कोणताही शेतकरी या यंत्राचा सहज वापर करू शकतो. या मशीन्स विरुद्ध बाजूच्या शार्पनेस स्टील ब्लेड, मजबूत आणि गंजमुक्त तंत्रज्ञानासह डिझाइन केल्या आहेत. यासोबतच हे मशीन वजनाने देखील हलके आहे. त्यामुळे आपण त्याला कुठेही घेऊन जाऊ शकतो. या मशीनमध्ये 8500rpm कॉपर वाइंडिंग मोटर देण्यात आली आहे. हे यंत्र गवत, तण, झुडपे कापण्यासाठी आणि शेतातील पिकांची कापणी करण्यासाठी सर्वोत्तम साधन आहे. त्यामुळे याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.

सर्वात कमी किंमतीत कसे खरेदी कराल?

FARMIO Sudarshan Cutting Machine शेतकर्‍यांसाठी अगदी माफक दरात हॅलो कृषी मोबाईल अँपवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. जर तुम्ही हे मशीन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून प्रथम Hello Krushi हे अँप मोबाईल इंस्टाल करावे लागेल. अँप ओपन केल्यानंतर शेतकरी दुकान या विभागात तुम्हाला अनेक प्रकारची मशिन्स खूप कमी किंमतीत उपलब्ध आहेत.

हे यंत्र दिसायला खूपच लहान आहे, ते लहान मुलांच्या खेळण्यासारखे दिसते. पण हे छोटेसे दिसणारे यंत्र काही मिनिटांत शेतीची अनेक कामे करते ज्यामध्ये माती मशागत करणे, शेतातील तण काढणे यासह अनेक कामे होतात. शेतकर्‍यांच्या सोयीसाठी याला हलका टायर देण्यात आला असून त्यास तीन संलग्नकांसह कृषी उपकरणांची सुविधा देण्यात आली आहे.

How to use Video Demo

कंपनी माहिती आणि फीचर्स

ManufacturerFarmio
Country of OriginIndia
Product Dimensions(LxWxH)33 x 5 x 4 Inches
Item Weight0.9 Kilograms
ColorYellow-White
Cutting Width8 inches
Power Source12V – 24V Battery Operated / 220V Electric Operated
Charging Time5 hrs ( For 8Ah Battery )  3 hrs ( For 5Ah Battery )
Speed8500RPM
Run Time2 – 3 hrs on 5Ah Battery5 – 6 hrs on 8Ah Battery
Assembly RequiredYes
error: Content is protected !!