Cotton Rate : कापूस बाजारभाव वाढणार कि नाही? आजचे दर चेक करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Cotton Rate : प्रत्येक शेतकऱ्याला वाटत की आपल्या शेतमालाला चांगला भाव मिळावा. त्याचे चांगले पैसे व्हावे. यासाठी शेतकरी चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र तरी देखील शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडते. मागच्या काही दिवसापासून कापसाचे दर खूपच कमी असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहे.

कापसाला (Cotton) चांगला भाव मिळेल या आशेने अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवला आहे. माहितीनुसार, 17 जुलैला कापूस खरेदी बंद होईल अशा सूचना मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी 15 जुलैपर्यंत कापूस बाजारात आणला होता. या दिवशी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस बाजारात आणला होता. कापसाला 15 जुलै रोजी सात हजार दोनशे रुपये इतका भाव मिळाला होता.

या ठिकाणी पाहा कापसाचे बाजारभाव

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कापसाचे रोजचे बाजारभाव जाणून घ्यायचे आहेत. मात्र कोठे पाहावे हे समजत नाही. तर मग आता काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुमच्यासाठी एक खास अँप बनविले आहे. ज्यामध्ये तुम्ही रोजचे बाजारभाव तसेच हवामान अंदाज, सरकारी योजना, जमीन खरेदी विक्री, पशूंची खरेदी विक्री इत्यादी गोष्टींची माहिती मिळवू शकता. Hello Krushi असं या अँप च नाव आहे. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच प्ले स्टोअरवर जाऊन हे अँप इंस्टाल करा.

मात्र अजूनही कापसाला चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे. दरम्यान आज पावसाळी अधिवेशन चालू होत आहे. या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कापसाचा मुद्दा मांडावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मागच्या वर्षी कापसाला पंधरा हजारांपर्यंत भाव मिळाला होता. त्यामुळे यावर्षी देखील कापसाला तितकाच भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी ठेवली होती. मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. (Cotton Price)

शेतमाल : कापूस (Cotton Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/07/2023
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल103550071007000
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल180670069256850
काटोललोकलक्विंटल84680070006900
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल4500650071156700
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल240718573007250
error: Content is protected !!