Cotton Rate : कापसाचे दर वाढले का? जाणून घ्या एका क्लिकवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Cotton Rate : राज्यात अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर जुलै महिन्यामध्ये चांगला पाऊस पडला आहे. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये कापसाची जास्त पेरणी झाल्याची माहिती मिळत आहे. तर काही शेतकऱ्यांचा कापूस उगवून देखील आला आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कापसाला अजूनही भाऊ मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट आहे.

मागच्या वर्षी साठवणूक करून ठेवलेला कापूस अजूनही काही शेतकऱ्यांच्या घरात तसाच आहे आणि यंदाचाही कापूस विक्रीसाठी काही दिवसातच येईल त्यामुळे अजूनही कापसाचे दर वाढले नाहीत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कापूस विकला आहे मात्र अजूनही असे बरेच शेतकरी आहे ज्यांनी साठवणूक करून ठेवलेला कापूस तसाच ठेवला आहे.

‘या’ ठिकाणी पाहा कापसाचे बाराजभाव

शेतकरी मित्रांनो कापसाला किती भाव मिळतोय हे दररोजच्या दररोज तुम्हालाही चेक करायचा आहे का? मात्र कुठे चेक करावे हे समजत नाही तर मग काळजी नका करू, आम्ही तुमच्यासाठी Hello Krushi नावाचं एक अँप बनवल आहे. यामध्ये तुम्ही दररोजचा बाजारभाव चेक करू शकता. त्यामुळे लगेचच प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi हे अँप इंस्टाल करा.

कापसाला यावर्षी चांगले दर मिळतील अशा शेतकऱ्यांच्या अपेक्षा होत्या. मात्र कापसाला चांगले दर मिळाले नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. कापसाच्या दरामध्ये दररोज चढ-उतार झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान आज कापसाला किती बाजार भाव मिळाला याबद्दल जाणून घेऊयात. (Cotton Rate)

हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कापसाची जास्तीत जास्त आवक झाली आहे. त्याचबरोबर या बाजार समितीमध्येच कापसाला आज जास्तीचा दर म्हणजे 7240 रुपयांचा दर मिळाला आहे. त्याचबरोबर सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला जास्तीचा दर ६९०० रुपयांपर्यंत मिळाला आहे तर बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला आज दर ५५०० रुपयापर्यंत मिळाला आहे. त्याचबरोबर काटोल बाजार समितीमध्ये कापसाला ७०५० रुपयापर्यंत बाजार भाव मिळाला आहे. यामध्ये बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला सर्वाधिक कमी दर मिळाले असल्याचे दिसत आहे.

शेतमाल : कापूस

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/08/2023
सावनेरक्विंटल200690069006900
काटोललोकलक्विंटल90690070507000
बारामतीमध्यम स्टेपलक्विंटल4550055005500
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल400600072406900
31/07/2023
सावनेरक्विंटल300690069006900
सिरोंचाक्विंटल60640068006500
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल169550070507000
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल255695071007050
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल69600070006500
मनवतलोकलक्विंटल1800630074507350
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल98707571007087
काटोललोकलक्विंटल80680070506950
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल700650072057000
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल431620071256662
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल325690072007135
error: Content is protected !!