Cotton Rate : पहिल्या पावसानंतर कापसाच्या दरात मोठी वाढ? पहा आज कुठे काय भाव मिळाला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Cotton Rate : कापसाचे भाव १० हजारवर जातील अशी राज्यातील शेतकऱ्यांना अपेक्षा होई. मात्र आता जून महिना उलटला तरी कापसाला योग्य भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. साधारण राज्यात २७ जूनपासून पावसाळा सुरवात झाली आहे. यांनतर कापसाच्या दरात वाढ होऊन बाजारात तेजी दिसेल असे बोलले जात होते. मात्र प्रत्यक्षात अजूनही कापसाला ७ हजार रुपये असा भाव मिळत आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

आज दिवसभरात झालेल्या कापूस बाजारात मनवत येथे कापसाला राज्यातील सर्वाधिक ६९५० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. तर सावनेर येथे सर्वाधिक १६०० क्विंटल कापसाची आवक नोंद झाली असून यावेळी कमीत कमी ६८०० रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त ६८५० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. राज्यात कोणत्या बाजारसमितीत काय दर मिळाला हे आम्ही खाली तक्त्यामध्ये सविस्तर दिले आहे.

तुमच्या शेतमालाचा रोजचा बाजारभाव कसा चेक करायचा?

शेतकरी मित्रांनो आता आपल्या जवळच्या कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव चेक करणे अगदी सोपे झाले आहे. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. इथे तुम्हाला रोजच्या बाजारभावासोबतच हवामान अंदाज, जमीन मोजणी, सातबारा उतारा डाउनलोड करणे, जमीन खरेदी विक्री, सरकारी योजना आदी गोष्टींचा फायदा घेता येतो. तेव्हा आजच गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi असं सर्च करा आणि या सेवेचे लाभार्थी बना.

शेतमाल : कापूस

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/06/2023
सावनेरक्विंटल1600680068506825
मनवतलोकलक्विंटल600600069506825
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल140630068006500
काटोललोकलक्विंटल80660068006700
27/06/2023
सावनेरक्विंटल1600680068506825
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल265630069006500
मनवतलोकलक्विंटल3200600069356850
वरोरालोकलक्विंटल50670069006800
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल27675068506800
किल्ले धारुरलोकलक्विंटल474680668496825
काटोललोकलक्विंटल98650068006700
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल900650071206800
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल86620068506525
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल549630072307050
error: Content is protected !!