Cotton Rate : कापसाचा बाजारभाव 8 हजारांवर; राज्यातील सर्व बाजार समितीतील दर पहाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका हा कापूस पिकाला बसला असून कापसाचे प्रचंड नुकसान झाले. खरं तर काही दिवसापूर्वी कापूस पिकाच्या दरात वाढ होईल या आशेने शेतकऱ्यांनी कापसाचा माल साठवून ठेवला होता. त्यानंतर कापसाचा हंगाम निघून जाईल असे असताना शेतकऱ्यांनी साठवलेला माल वाट पाहून बाजारात विक्रीसाठी आणला आहे. मात्र तरी सुद्धा कापूस पिकाच्या दरात आठ हजारांपर्यंत दरवाढ होण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

आजचा कापूस बाजारभावाचा दर आणि आवक याबाबत सांगायचं झाल्यास, महाराष्ट्रात सर्वाधिक कमी कापूस या पिकाची आवक ही बारामती बाजार समितीत १० असून वडवणी येथे ५ आवक आहे. तसेच नरखेड बाजारसमितीत ८ हजार सर्वाधिक कापसाचे दर पहायला मिळतात. तर दुसरीकडे सर्वाधिक कापसाचे कमी दर हे मनवत बाजारसमितीत पहायला मिळत असून त्याठिकाणी ६ हजार ५०० रुपये भाव आहे. तुम्हाला राज्यातील इतर बाजारसमितींचे आवक आणि बाजारभाव घ्यायचे असेल तर ते खालील तक्त्यात नमूद करण्यात आले आहे.

नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस तसेच अन्य पिकांचे रोजचे बाजारभाव पहायचे असतील तर आजच तुमच्या मोबाईल मध्ये Hello krushi हे ॲप डाऊनलोड करा. आणि घरबसल्या सर्व पिकांचे बाजारभाव अगदी फुकट मध्ये जाणून घ्या. यासाठी गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi हे ॲप सर्च करा. त्या ॲपमध्ये आपल्याला आवश्यक असलेल्या पिकांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी बाजारभाव हा पर्याय निवडून या ॲपद्वारे आपल्याला सर्व पिकांचे बाजारभाव दर आणि आवकाबद्दल माहिती एका क्लिकवर मिळू शकते.

शेतीमाल : कापूस (Cotton Rate)

प्रती युनिट (रू.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/04/2023
किनवटक्विंटल38710075007350
नरखेडनं. १क्विंटल126770079007850
24/04/2023
सावनेरक्विंटल1900775077507750
मनवतक्विंटल4800650079257800
किनवटक्विंटल37710075007350
भद्रावतीक्विंटल277737577007538
वडवणीक्विंटल114725077507600
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल62760077257700
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल488700078007700
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1042770078507800
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल2593730079007750
उमरेडलोकलक्विंटल1199740077107600
देउळगाव राजालोकलक्विंटल3000770079657800
काटोललोकलक्विंटल151700078507650
कोर्पनालोकलक्विंटल1401622076007400
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल165750077507700
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल6531700079757455
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल1075735078507600
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल360750078007650
चिमुरमध्यम स्टेपलक्विंटल1196775178517800
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल2910720079257750
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल5000784079657860
नरखेडनं. १क्विंटल140770080007900
error: Content is protected !!