Donkey Milk Rate : गाढवाच्या दुधापासून तुम्ही बनू शकता करोडपती; दुधाला मिळतो ‘इतका’ दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Donkey Milk Rate : गाढव हे सर्वच देशांत आढळतात आणि अनेक लोकांसाठी ते केवळ भाकरी कमावण्याचे साधन बनले आहे. परंतु गाढवाला पैसे कमावण्याचे साधन बनवून तुम्ही चांगली कमाई करू शकता. गाढव फक्त वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी वापरले जातात. पण आज गाढवावरून माल वाहून नेण्याचे काम जवळपास संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. परंतु त्यांचा उपयोग पैसे मिळवण्यासाठी केला जाऊ शकतो. चला तर जाणून घेऊया याबद्दल माहिती.

जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

आपल्याकडे बरेच शेतीसोबत दूधव्यवसाय करतात. यातून चांगला नफा देखील शेतकऱ्यांना मिळतो. मात्र तुम्ही दूध व्यवसायासोबत गाढव पालन करून देखील बक्कळ पैसे कमावू शकताय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल गाढव पाळून कसे पैसे कमावचे? तुमच्या माहितीसाठी जर तुम्ही गाढव पाळले आणि त्याचे दूध विकले तर तुम्ही चांगले पैसे कमावू शकताय. (Donkey Milk Rate )

गाढवाचे दूध खूप महाग

गाढवाची किंमत कमी लेखण्याची चूक करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायलाच हवे की, बाजारात गाढवाचे दूध इतके महागडे विकले जाते की तुमच्या गायीच्या वेशात, शेळीचे दूधही इतके महाग सापडत नाही. गाढवांचे दूध 7000 रुपयांपर्यंत विकले जाते. त्याचे दूध इतके महागडे विकले जाते कारण त्याच्या दुधापासून अनेक प्रकारचे सौंदर्य उत्पादने तयार केली जातात. त्यामुळे त्याच्या दुधाला मागणी जास्त आहे.

Hello krushi अँप बद्दल माहिती आहे का?

शेतकरी मित्रांनो आम्ही खास तुमच्यासाठी Hello Krushi हे ॲप इंस्टॉल केले आहे. यामध्ये तुम्ही दररोजचा बाजारभाव, सरकारी योजना, हवामान अंदाज, पशूंची खरेदी विक्री, जमीन मोजणी, इत्यादी गोष्टींची माहिती मिळवू शकताय ते ही अगदी मोफत. त्यामुळे लगेचच प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi हे अँप इंस्टाल करा. महत्वाचं म्हणजे या अँपच्या माध्यमातून तुम्हाला कोणत्याही शेती संबंधित योजनेसाठी थेट अर्ज करता येत आहे. यासाठी तुम्हाला एक रुपया सुद्धा खर्च करावा लागणार नाही.

error: Content is protected !!