Jackfruit Farming : फणसाच्या ‘या’ जातीची लागवड केल्यास मिळेल भरघोस उत्पादन, एका फळाचे वजन 32 किलो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Jackfruit Farming : फणसाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. शास्त्रज्ञांनी एक नवीन फणसाची प्रजाती विकसित केली आहे, ज्याच्या लागवडीमुळे उत्पादनात चांगली वाढ होऊन तुम्हाला चांगला नफा देखील मिळेल. शास्त्रज्ञांच्या लावलेल्या या संशोधनामुळे ओडिशातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण ओडिशातील शेतकरी जास्तीत जास्त फणसाची लागवड करतात. (Latest Marathi News)

IIHR-बंगलोरच्या शास्त्रज्ञांनी एका शेतकऱ्याच्या शेतात फणसाची ही नवीन जात शोधली असल्याची माहिती मिळत आहे. बंगळुरू ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्याचे शेतात शास्त्रज्ञांनी फणसाची नवीन जात काढलेली फणसाची विविधता, त्याची चव खूप चांगली आहे. तसेच ते पौष्टिक घटकांनी परिपूर्ण आहे. ज्या तकऱ्याच्या शेतात शास्त्रज्ञांनी फणसाची नवीन जात काढली त्या शेतकऱ्याचे नाव नागराज आहे. (Agriculture News )

सर्वात कमी किंमतीत रोपवाटिकेतून रोपे घ्यायची असतील तर करा हे काम

शेतकरी मित्रांनो सध्या अनेकजण आपल्या शेतात वेगवेगळ्या रोपांची लागवड करत आहेत. पावसाळ्यात अनेक रोपवाटिकांमध्ये खूप जास्त किंमतीत रोपे विकली जातात. परंतु आज आम्ही तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला सर्वात कमी किंमतीत लागवडीसाठी रोपे मिळतील. यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi हे मोबाईल अँप डाउनलोड करायचे आहे. या अँपवर महाराष्ट्रातील अनेक रोपवाटिका असून तुम्ही घरी बसून तुम्हाला हवी असणारी रोपे तुमच्या जवळपास कुठे मिळतात अन किती रुपयांना मिळतात हे माहिती करून घेऊ शकता. अँपवर मोठा डिस्काउंट देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना Hello Krushi अँप फायद्याचे ठरत आहे. तेव्हा आजच हे अँप डाउनलोड करून घ्या.

या जातीचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे याचे उत्पादन सामान्य फणसाच्या तुलनेत खूप जास्त आहे. त्याच्या एका जॅकफ्रूटचे वजन 32 किलोपर्यंत असू शकते. या जातीची फणसाची लागवड केल्यास चांगला नफा मिळू शकतो (Jackfruit Farming)

IIHR-बंगलोर येथील शास्त्रज्ञ म्हणतात की, त्यांनी शेतकरी नागराजसोबत करार केला आहे. फणसाच्या या नवीन जातीखालील क्षेत्र वाढवण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. विशेष म्हणजे शास्त्रज्ञांनी शोधलेली फणसाची विविधता व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय चांगली आहे. शास्त्रज्ञांनी या नवीन फणसाचे नाव सिद्धू आणि शंकर असे ठेवले आहे. आतापर्यंत शास्त्रज्ञांनी फणसाच्या तीन जाती विकसित केल्या आहेत. या तिन्ही जातींची भारतात देखील लागवड केली जाते..

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

या राज्यांमध्ये फणस लागवड सर्वाधिक आहे

बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळसह संपूर्ण भारतामध्ये फणस लागवड केली जाते, परंतु ओडिशामध्ये जास्तीत जास्त फणसाचे उत्पादन होते. येथील हवामान व माती फणसाच्या लागवडीसाठी योग्य आहे.

error: Content is protected !!