Kanda Bajarbhav : कांद्याला कोणत्या जिल्ह्यात किती रुपये भाव मिळतोय? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव (Kanda Bajarbhav) चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

कांदा हे महाराष्ट्रातील सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात घेतले जाणारे महत्वाचे पीक आहे. कांद्याला कायमच बाजारात मागणी राहते. मात्र कधी कधी जास्त आवक झाल्याने कांद्याचे रेट पडतात. सध्या महाराष्ट्रात कांद्याला सर्वसाधारणपणे १००० ते १२०० रुपये असा रेट सुरु आहे.

आज राज्यात कांद्याला सर्वाधिक बाजारभाव सातारा जिल्ह्यातील वाई येथे मिळाला आहे. तर सर्वात कमी भाव शेवगाव येथे केवळ ८०० रुपये इतका मिळाला आहे. राज्यातील इतर बाजारसमितींत कांद्याला काय बाजारभाव मिळाला हे आज आपण समजून घेऊयात.

सध्या सर्वत्र थंडीचे प्रमाण वाढलेले आहे. या वातावरणात रब्बी पिकांचे व्यवस्थापन कसे करावे असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडलेलो असतो. याकरता हॅलो कृषीने आजच्या हॅलो कृषी सल्ला या सदरात Crop Management : थंडीत रब्बी पिकांचं व्यवस्थापन कसं करावं? शेतकरी मित्रांनो ‘अशी’ घ्या काळजी यावर लेख प्रकाशित केला आहे. तो तुम्ही जरूर वाचा.

शेतमाल : कांदा (Kanda Bajarbhav)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/12/2022
कोल्हापूरक्विंटल563870025001200
औरंगाबादक्विंटल8413001300800
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल15716130025001900
साताराक्विंटल164100022001600
मंगळवेढाक्विंटल23510020001500
जुन्नर – नारायणगावचिंचवडक्विंटल3050020001500
कराडहालवाक्विंटल9950020002000
सोलापूरलालक्विंटल4205610028001500
येवलालालक्विंटल560064118451600
येवला -आंदरसूललालक्विंटल210075020001700
धुळेलालक्विंटल201220017501450
लासलगावलालक्विंटल17180120021691850
लासलगाव – निफाडलालक्विंटल6183618361836
लासलगाव – विंचूरलालक्विंटल120070020511700
जळगावलालक्विंटल153547516801150
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1450060019011710
राहूरी -वांबोरीलालक्विंटल258020025001400
संगमनेरलालक्विंटल495650023011400
मनमाडलालक्विंटल430057020001750
सटाणालालक्विंटल435059519551650
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल87060018001550
साक्रीलालक्विंटल855040017201300
यावललालक्विंटल131082513301020
वैजापूरलालक्विंटल11161116111611
देवळालालक्विंटल1860110019951750
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल48070022001450
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल668840024001400
पुणेलोकलक्विंटल1345660018001200
पुणे- खडकीलोकलक्विंटल11120014001300
पुणे-मोशीलोकलक्विंटल4964001500950
वाईलोकलक्विंटल100150025002000
संगमनेरनं. १क्विंटल437120016511425
शेवगावनं. १क्विंटल830160025002500
कल्याणनं. १क्विंटल3170020001780
संगमनेरनं. २क्विंटल26290012001050
शेवगावनं. २नग11169001500900
कल्याणनं. २क्विंटल37001000850
संगमनेरनं. ३क्विंटल1755001000750
शेवगावनं. ३नग476200800800
नाशिकपोळक्विंटल163100022011950
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1512550021851800
येवलाउन्हाळीक्विंटल240031117711200
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल90030014771200
नाशिकउन्हाळीक्विंटल50850015011300
लासलगावउन्हाळीक्विंटल74860016401400
लासलगाव – निफाडउन्हाळीक्विंटल40048115711431
लासलगाव – विंचूरउन्हाळीक्विंटल100050016421400
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल150035016051100
सिन्नरउन्हाळीक्विंटल47050017701400
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल252410020001100
कळवणउन्हाळीक्विंटल950020021001250
मनमाडउन्हाळीक्विंटल70040015001200
सटाणाउन्हाळीक्विंटल867525017001275
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल325035018001600
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळीक्विंटल26060017251350
वैजापूरउन्हाळीक्विंटल43720018501200
देवळाउन्हाळीक्विंटल623027516601450
error: Content is protected !!