Friday, September 29, 2023
Hello Krushi
Download FREE APP
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

कांदा बाजारभाव अचानक कसे काय वाढले? जाणून घ्या महत्वाचं कारण

Rahul Bhise by Rahul Bhise
August 14, 2023
in बाजारभाव, कृषी सल्ला, बातम्या
कांदा बाजारभाव
WhatsAppFacebookTwitter

कांदा बाजारभाव : गेल्या काही महिन्यापासून कांदा पिकाला चांगला दर मिळत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. मात्र सध्या कांद्याच्या दरामध्ये सुधारणा होताना दिसत आहे. राज्यात ज्या भागांमध्ये कांदा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होते, त्या भागात पावसाने ओढ दिल्यामुळे कांदा लागवडी उशिरा होण्याची शक्यता आहे. राज्यात उशिरा झालेल्या पावसामुळे कांद्याचे नुकसान झाल्याने कांदा बाजारभावात सुधारणा होत आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा

निर्यातदारांनी एकूण कांद्याच्या उपलब्धतेचा अंदाज घेवून कांदा खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. बरेचसे शेतकरी दसरा, दिवाळी या सणाच्या काळात चाळीतील कांदा विक्रीसाठी आणत असतात. पाकिस्तानच्या कांद्याने आखाती देशांच्या बाजारपेठेत स्थान मिळविले आहे. परंतु निर्यातदारांच्या माहितीनुसार भारतीय कांद्याच्या तुलनेत पाकिस्तानचा कांदा ८० ते १०० डॉलरने स्वस्त विकला जातो. मात्र पाकिस्तानहून येणाऱ्या कांद्यासाठी जास्त वेळ लागत असल्याने मलेशियातील व्यापारी भारतीय कांद्याला पसंती देत आहेत.

भारताकडून श्रीलंकेत ३ हजार टन, बांगलादेशमध्ये ३ ते ४ हजार टन, मलेशियात अडीच हजार टन व सिंगापूरला ८०० टन कांद्याची निर्यात झाली आहे. त्यामुळेही कांदादरात सुधारणा झाल्याची पहावयास मिळत आहे. तसेच कर्नाटक राज्यामध्ये सप्टेंबर महिन्यात बाजारात येणाऱ्या कांद्याची लागवड कमी झाली आहे. तसेच राज्यात खरिपातील कांदा लागवडीसाठी उशीर झाल्याने ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात कांदा बाजारातील की नाही याबद्दल शेतकऱ्यांमध्ये साशंकता आहे त्यामुळे येत्या आठ ते पंधरा दिवसांमध्ये कांद्याचे बाजार भाव कसे राहतील यावर कांदादराचे पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.

शेतमाल : कांदा बाजारभाव

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/08/2023
कोल्हापूर—क्विंटल453760021001400
अकोला—क्विंटल506100018001500
औरंगाबाद—क्विंटल195030017501000
चंद्रपूर – गंजवड—क्विंटल240150030002000
मुंबई – कांदा बटाटा मार्केट—क्विंटल1048680019001350
मंचर- वणी—क्विंटल786140026002000
कराडहालवाक्विंटल9980020002000
अकलुजलालक्विंटल29060020001600
सोलापूरलालक्विंटल1190510025001000
बारामतीलालक्विंटल26430020511400
जळगावलालक्विंटल46748716771062
नागपूरलालक्विंटल1000120018001650
पुणेलोकलक्विंटल897590021001500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल3370016001150
पुणे-मांजरीलोकलक्विंटल99100013001100
वर्धालोकलक्विंटल10560015001050
मंगळवेढालोकलक्विंटल11260018001600
कामठीलोकलक्विंटल10140018001600
कल्याणनं. १क्विंटल3160018001700
नागपूरपांढराक्विंटल540200026002450
येवलाउन्हाळीक्विंटल1200030020201650
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल600030020181650
नाशिकउन्हाळीक्विंटल383560024011600
लासलगाव – निफाडउन्हाळीक्विंटल421050020001800
लासलगाव – विंचूरउन्हाळीक्विंटल22000100019501800
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल2000050519201650
सिन्नरउन्हाळीक्विंटल184530019251700
सिन्नर – नायगावउन्हाळीक्विंटल88450019001700
संगमनेरउन्हाळीक्विंटल529920023001250
चांदवडउन्हाळीक्विंटल10200106721221780
मनमाडउन्हाळीक्विंटल505250018711650
सटाणाउन्हाळीक्विंटल1442550021001725
कोपरगावउन्हाळीक्विंटल1228040020011775
श्रीरामपूरउन्हाळीक्विंटल1005630024001600
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1810040024001801
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळीक्विंटल632050020001690
पारनेरउन्हाळीक्विंटल1417330028001750
भुसावळउन्हाळीक्विंटल1180012001000
वैजापूर- शिऊरउन्हाळीक्विंटल183720027001600
देवळाउन्हाळीक्विंटल807536019601650
उमराणेउन्हाळीक्विंटल1850075121021600
Tags: Kanda Bajar BhavOnion MarketOnion Rateकांदा बाजारभाव
SendShareTweet

ताज्या बातम्या

Havaman Andaj

Havaman Andaj : गणेशविसर्जनाला मुसळधार पाऊस? पुढील 24 तासात जोरदार पावसाची शक्यता; तुमच्या गावात पाऊस पडणार?

September 28, 2023
Weather Update

Weather Update : राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्यता; पहा तुमच्या जिल्ह्यात कसं असेल वातावरण?

September 27, 2023
Government Contractor

Government Contractor : सरकारी ठेकेदार होण्यासाठी कशी असते परवाना प्रक्रिया? या ठिकाणी करावा लागेल अर्ज? जाणून घ्या सविस्तर माहिती

September 26, 2023
Crop Management

Crop Management : सुधारित बी-बियाणे, खते आणि पीकसंरक्षके तसेच संप्रेरके या संदर्भातील माहिती देणाऱ्या संस्था कोणत्या? जाणून घ्या

September 25, 2023
Spinach Farming

Spinach Farming : पालकाच्या ‘या’ जाती पिकवल्या तर मिळेल भरघोस नफा, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रक्रिया

September 25, 2023
Agriculture News

मुख्यमंत्रांनी घेतला मोठा निर्णय! दुष्काळाची शक्यता लक्षात घेऊन चारा पिकांसाठी काढला जीआर

September 24, 2023
  • Privacy Policy
  • Contact us

Website Powerd by Hello Media Group.
Maintained by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Website Powerd by Hello Media Group.
Maintained by ContentOcean Infotech Private Limited.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group