Kapus Bajarbhav : कापसाला कोणत्या जिल्ह्यात काय मिळतोय भाव? एका क्लिकवर करा चेक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

शेतमाल : कापूस ( Kapus Bajarbhav)

दर प्रती युनिट (रु.

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/12/2022
भोकरक्विंटल12813581358135
सावनेरक्विंटल2200820084258350
सेलुक्विंटल440820084408350
राळेगावक्विंटल1570815084008300
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल6800084008400
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल88800083508200
घणसावंगीए.के.एच. ४ – मध्यम स्टेपलक्विंटल8410810083008200
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल573820083508300
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल228820084008300
बार्शी – टाकळीएचडीएचवाय – लांब स्टेपलक्विंटल600820082008200
घाटंजीएल. आर.ए – मध्यम स्टेपलक्विंटल825780081657950
उमरेडलोकलक्विंटल316825083508300
मनवतलोकलक्विंटल1400810086408530
देउळगाव राजालोकलक्विंटल100760081758000
वरोरालोकलक्विंटल476810083508200
आखाडाबाळापूरलोकलक्विंटल93850090008750
काटोललोकलक्विंटल80810084008250
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल340820084708400
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल1600825086008390
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल550835084508400
यावलमध्यम स्टेपलक्विंटल79735078507570
error: Content is protected !!