Onion Market : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! कांद्याची आवक कमी झाल्याने दर वाढले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Onion Market : मागच्या काही दिवसापासून कांद्याच्या दरामध्ये वाढ होताना आपल्याला दिसत आहे. कांद्याच्या दरामध्ये जास्त वाढ झाली नसली तरी थोडी दरवाढ झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बाजारातील कांद्याची आवक कमी झाल्यानंतर दरात काहीशी सुधारणा झाली आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याचे दर पडल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत आला होता मात्र आता झालेल्या दरवाढीने शेतकऱ्याला थोडा दिलासा मिळाला आहे. आज कांद्याचे भाव १ हजार २०० ते १ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान होते. त्याचबरोबर इतर काही राज्यांमध्ये कांद्याचे भाव यापेक्षा जास्त आहेत. (Onion Rates)

कांद्याच्या दरात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा भरायला सुरवात केली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचा कांदा वखारीमध्ये खराब झाला आहे. त्याचबरोबर पावसामुळे देखील कांदा खराब झाला आहे. यामुळे बाजारात कांदा कमी येऊ लागला आहे. आणि यामुळेच कांद्याचे दर वाढायला सुरवात झाली आहे.

अभ्यासकांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार, कांद्याच्या भावातील दरवाढ कायम राहू शकतो. त्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शेतमाल : कांदा (Onion Market Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/07/2023
कोल्हापूरक्विंटल245760018001200
अकोलाक्विंटल115100015001300
औरंगाबादक्विंटल91482001000600
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल815190016001250
नवापूरक्विंटल136001000815
साताराक्विंटल3023001600950
सोलापूरलालक्विंटल1005010020001000
जळगावलालक्विंटल10844251225825
पंढरपूरलालक्विंटल47220018001100
नागपूरलालक्विंटल1800150020001875
पेनलालक्विंटल399240026002400
कुर्डवाडी-मोडनिंबलालक्विंटल195001390975
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल180040016001000
पुणेलोकलक्विंटल890670017001200
पुणे- खडकीलोकलक्विंटल276001300950
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1980012001000
पुणे-मोशीलोकलक्विंटल708300800550
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल250020012201000
कामठीलोकलक्विंटल25120016001400
शेवगावनं. १नग2830120016001200
कल्याणनं. १क्विंटल3120016001400
शेवगावनं. २नग172070011001100
शेवगावनं. ३नग1040100600600
नागपूरपांढराक्विंटल1000200024002300
येवलाउन्हाळीक्विंटल1000025014861100
नाशिकउन्हाळीक्विंटल432545015011000
लासलगावउन्हाळीक्विंटल1700050016581350
लासलगाव – विंचूरउन्हाळीक्विंटल450050015621250
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल2100034016511400
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल1128180016501250
सिन्नर – नायगावउन्हाळीक्विंटल78650013511000
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल102641001700900
मनमाडउन्हाळीक्विंटल603930015231200
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल3300030020011300
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळीक्विंटल324040013261025
भुसावळउन्हाळीक्विंटल5100012001200
रामटेकउन्हाळीक्विंटल282000240002200
देवळाउन्हाळीक्विंटल115015016701250
error: Content is protected !!