Onion Market Price: कांद्याच्या दरात वाढ ! पहा आज किती मिळाला कमाल भाव ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सोलापूर किंवा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अशा बाजार समितीमध्ये सहसा कांद्याला (Onion Market Price) चांगला भाव मिळतो. मात्र आजचे कांदा बाजार भाव पाहिले असता आज अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये कांद्याला चांगला भाव मिळाला आहे.

आज बाजार समितीमध्ये 340 क्विंटल कांद्याची (Onion Market Price) आवक झाली याकरिता किमान भाव पंधराशे रुपये कमाल भाव 3500 आणि सर्वसाधारण भाग 2500 रुपये इतका मिळाला आहे.

तर सर्वाधिक अवघी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही आवक 21251 क्विंटल इतकी झाली असून याला किमान भाव 100 कमाल भाव 3150 आणि सर्वसाधारण भाव चौदाशे रुपये इतका मिळाला आहे.

आजचे कांदा बाजारभाव (Onion Market Price)

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
22/10/2022
कोल्हापूर क्विंटल 5843 700 2500 1600
औरंगाबाद क्विंटल 952 400 1600 1000
कराड हालवा क्विंटल 201 200 2000 2000
सोलापूर लाल क्विंटल 21251 100 3150 1400
पंढरपूर लाल क्विंटल 759 200 2400 1100
नागपूर लाल क्विंटल 300 1400 2300 2075
भुसावळ लाल क्विंटल 4 1500 1500 1500
अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 340 1500 3500 2500
पुणे- खडकी लोकल क्विंटल 34 1000 1500 1250
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 22 1000 1400 1200
पुणे-मोशी लोकल क्विंटल 204 700 1800 1250
नागपूर पांढरा क्विंटल 260 1400 2300 2075
लासलगाव – विंचूर उन्हाळी क्विंटल 9540 650 2400 1800
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 8626 400 2655 1900

 

error: Content is protected !!